Dictionaries | References

इंग्रेज

   
Script: Devanagari
See also:  इंगरेज , इंग्रज

इंग्रेज

  पु. 
   इंगरेज पहा . जाबी जंगी फिरंगी । इंग्रेज बहुधा रक्त रंगी । मलेबार नौकामार्गी । विघ्नकर्ते दंडिले । - मुसभा ८ . १२७ .
   ( कों . ) दोन फाशांनीं व चार रंगांच्या सोंगट्यांनीं खेळण्याचा एक डाव . यांत पेशवे ( पिंवळ्या ) आपल्या शिंदे ( हिरव्या ) होळकर ( काळ्या ) साथीदारांसह एका बाजूला व इंग्रज ( तांबड्या ) दुसर्‍या बाजूला असून इंग्रजांना इतरांनीं हरविलें म्हणजे इंग्रजांची टिमकी बजावली असा टोमणा मारुन डाव संपतो . - न . पोलाद ; लोखंडाचा एक प्रकार .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP