Dictionaries | References इ इंग्रज Script: Devanagari See also: इंगरेज , इंग्रेज Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 इंग्रज A dictionary, Marathi and English | Marathi English | | An Englishman or a Briton. Rate this meaning Thank you! 👍 इंग्रज Aryabhushan School Dictionary | Marathi English | | m An Englishman. इंग्रजी a English. Rate this meaning Thank you! 👍 इंग्रज मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | noun ब्रिटन या देशाचा नागरिक Ex. इंग्रजांनी जगभर आपल्या वसाहती स्थापन केल्या ONTOLOGY:व्यक्ति (Person) ➜ स्तनपायी (Mammal) ➜ जन्तु (Fauna) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:ब्रिटिश इंग्लिशWordnet:asmবৃটিছ bdइंराज hinब्रितानी kanಬ್ರಿಟೀಷರು kasاَنٛگریز kokब्रिटीश malബ്രിട്ടീഷുകാരന് mniꯕꯔ꯭ꯤꯇꯦꯟꯒꯤ꯭ꯃꯤ nepब्रिटिस oriବ୍ରିଟିଶ sanआङ्ग्लदेशीयः tamஆங்கிலேயர் telఆంగ్లేయులు urdبرطانوی , انگلستانی , فرنگی noun इंग्लंडचा रहिवासी Ex. इंग्रजांच्या छावण्या डोंगराळ भागातच असायच्या. ONTOLOGY:व्यक्ति (Person) ➜ स्तनपायी (Mammal) ➜ जन्तु (Fauna) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmইংৰাজ bdइंराज benইংরেজ gujઅંગ્રેજ hinअंग्रेज malഇംഗ്ലീഷുകാരന് mniꯑꯪꯒꯤꯔꯦꯖꯒꯤ꯭ꯃꯤ panਅੰਗਰੇਜ urdانگریز See : ब्रिटिश, इंग्रजी Rate this meaning Thank you! 👍 इंग्रज महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | पु. इंगरेज पहा . जाबी जंगी फिरंगी । इंग्रेज बहुधा रक्त रंगी । मलेबार नौकामार्गी । विघ्नकर्ते दंडिले । - मुसभा ८ . १२७ . ( कों . ) दोन फाशांनीं व चार रंगांच्या सोंगट्यांनीं खेळण्याचा एक डाव . यांत पेशवे ( पिंवळ्या ) आपल्या शिंदे ( हिरव्या ) होळकर ( काळ्या ) साथीदारांसह एका बाजूला व इंग्रज ( तांबड्या ) दुसर्या बाजूला असून इंग्रजांना इतरांनीं हरविलें म्हणजे इंग्रजांची टिमकी बजावली असा टोमणा मारुन डाव संपतो . - न . पोलाद ; लोखंडाचा एक प्रकार . Rate this meaning Thank you! 👍 इंग्रज मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | इंग्रजांच्या राज्यावर यूर्य कधीहि मावळत नाही ब्रिटिश सरकारचे राज्य पृथ्वीवरील सर्व खंडांमध्ये असल्यामुळे त्यांतील कोणत्या ना कोणत्या तरी प्रदेशावर सूर्य नेहमी प्रकाशत असतो. यावरून त्यांचे राज्य कसे त्रिखंडांत पसरलेले आहे हे समजून सांगण्यासाठी वापरतात. Related Words इंग्रज दहशत इंग्रज साता समुद्रांत खारावलेला इंग्रज बाजीराव पळाला, इंग्रज पुण्यांत शिरला आङ्ग्लदेशीयः ब्रितानी ఆంగ్లేయులు বৃটিছ ಬ್ರಿಟೀಷರು ബ്രിട്ടീഷുകാരന് english people इंराज गिहोग्रा दहशत-अंगेज़ ஆங்கிலேயர் আতংময়তা আতঙ্ক সৃষ্টিকারী গুজব ਦਹਿਸ਼ਤ-ਅੰਗੇਜ਼ ભયકારી ഭയപ്പെടുത്തുന്ന സായിപ്പ് white person british people brits caucasian اَنٛگریز ਬਰਤਾਨੀ ବ୍ରିଟିଶ બ્રિટિશ ब्रिटिस ब्रिटीश british ব্রিটিশ ଆତଙ୍କ english अंगरेज white इंगरेज आंग्लोइंडियन रेसिडेंट अंग्रेज करंगळी (करांगुळी) सुजली म्हणून ती डोंगराएवढी होईल काय? करंगळी कितीहि फुगली तरी मनगटाची बरोबर करीत नाही आंग्ल आखीरश जॉन एल एच डाऊन बारभाईची गाडी पाण्यांतील पावप्यादे दाइया आनमान छातीवर दगड येणें तीन शेंडे, साबरबोंडें आणि लाल तोंडे, हे वाढल्यावांचून राहाणार नाहींत फारगत पुढें वाढोन जाणें पुढें वाढोन येणें खल्क ओरणें वलं दे ज बाहादारी मुज्रत मुज्रद हवा बिघडणें ज्यार जमिनीवरची आग पत्करते पण पाण्यावरची ओली आग पत्करत नाहीं ओरडा ओरडाओरड टोपर ब्रिटिश सोनाराकडून कान टोंचला म्हणजे कान दुखत नाहीं सोनारानें कान टोंचणें स्नो कागदी घोडे नाचविणें इंग्रेज करंगूळी तांब्र मुजरत मुजरद बतेला कपी वुड आर्यन इंग्लिश विंगोळ दिम्मत खुशाल काबु कमिशन करंगळी ओरड विडा उचलणें अठरा टोपकर दिकत तुम्ही आम्ही एक, कंठाळीला मेख ढोणा खालसा खालिसा उठावणी विंगळ विंगळा विंगळी दिक्कत Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP