Dictionaries | References

बारभाईची गाडी

   
Script: Devanagari

बारभाईची गाडी

   उतारु व टपाल नेण्याची गाडी. इंग्रज कंपनीच्या पहिल्या अमदानीतील मुंबईपुण्यामधील आजच्या रेल्वेप्रमाणें उतारुंसाठीं सरकारी घोडागाडी असे.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP