Dictionaries | References

करंगळी कितीहि फुगली तरी मनगटाची बरोबर करीत नाही

   
Script: Devanagari

करंगळी कितीहि फुगली तरी मनगटाची बरोबर करीत नाही

   असंभाव्य गोष्‍ट. ‘‘इंग्रज केवढे, आम्‍ही केवढे? चालले त्‍यांच्याशी बरोबरी लावायला! करं०’’-केसरी ३१.१२.४०. अंगठा पहा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP