Dictionaries | References

इच्छीना संसारी तरण, न जाय गुरूशीं शरण

   
Script: Devanagari

इच्छीना संसारी तरण, न जाय गुरूशीं शरण     

ज्याला संसारमुक्त होणें नाही, ज्याला त्यांत खितपतच पडावयाचे आहे त्याला गुरूचे, उपदेशाचे काहीच कारण नाही. -सवि १५३८.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP