Dictionaries | References उ उंट कोण्या कानीं (कोनीं) बसेल कोण जाणें (त्याचा नेम नाहीं) Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 उंट कोण्या कानीं (कोनीं) बसेल कोण जाणें (त्याचा नेम नाहीं) मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | (एका उंटावर एका बाजूला भाजीपाला व दुसर्या बाजूस मडकी घालून एक माळी व एक कुंभार चालले होते. वाटेत उंट मधून मधून भाजीच्या बाजूस तोंड वळवून भाजी ओरबाडी व खाई. ते पाहून कुंभार पोट धरधरून हसे माळी बिचारा उगाच राही. पुढे एकदा विश्रांतीच्या जागी उंट खाली बसला व मडकी होती त्या कुशीला कलंडला. तेव्हा सार्या मडक्यांचा चुरा झाला. ते पाहुन कुंभार फार कष्टी झाला. यावर माळी वरील वाक्य म्हणतो. म्हणजे आपल्या हाती बरेवाईट होण्याचे थोडेच आहे?) दुसर्याचे नुकसान झालेले पाहून आनंदू नये. आपल्यावरहि कधी तशी पाळी यावयाची त्याचा नेम नाही. Related Words उंट कोण्या कानीं (कोनीं) बसेल कोण जाणें (त्याचा नेम नाहीं) उंट कोण्या कानीं बसेल याचा नेम नाहीं नेम उंट ऊंट जाणें कोण्या उंट बडबडातेही लादते है अरबी उंट कोण bishop नेम तोडणी नेम सादप देव तारी, त्यास कोण मारी नेम गोनां काय जाणें? कोण्या झाडाचा पाला नेम मोडणी नेम सारणें दृष्टिखालून जाणें नेम बेरेखा नेम सिफायग्रा नेम धरप हार जाणें सोनाराच्या कानीं गेलं वालभर उणं जालं उंट उंच शेंपूट टुकें हातीं नाहीं दाम, मग कोण करतो काम नियम तूं (तो) नाहीं तुझा (त्याचा) काका दुसरा पायांत पाय, त्याचा जन्म व्यर्थ जाय ठिकाण नाहीं लग्नाला, कोण घेईल मुलाला ठिकाण नाहीं लग्नाला, कोण घेईल मुलीला सोनारभाई त्याचा भरंवसा नाहीं कानीं सात बाळ्या असणें आपल्या कानीं सात बाळ्या नेम मोडणी करप वांकडे मेढीस वाकडेंच नेम कार्लीच्या वेलाचा नेम हेल्याच्या कानीं किंगरी वाजविली तरी तो आपली ट्रोंय सोडीत नाहीं रेडयाच्या कानीं किनरी वाजविली तरी तों आपली ड्रोंय सोडीत नाहीं अवगुणी जरी झालें तें ओंगळ। करावा सांभाळ लागे त्याचा त्याचा ऋजु कोण बाबा जाणें संक्रांत जाणें झाड्यास जाणें मुंडला जाणें फसकींत जाणें अधिक कोण न्यून कोण पूर्ण कोण कोण पदार्थ कोणाचा कोण अंगणीं जाणें देशीं जाणें आकारांत जाणें अवसानांतून जाणें महालाला जाणें इजीत जाणें उचाल जाणें अरबाण्यांतून जाणें डोला जाणें बाणगुप्ती जाणें लघुशंकेस जाणें मोक्षाला जाणें फिर्याद जाणें पार जाणें पांवडयावर जाणें पांवडाखालीं जाणें उंट बुडतो, आणि शेळी ठाव विचारते reflex angle round angle perigon straight angle कराळ जाणें दारीं जाणें बाहेर जाणें मुलखास जाणें देवाकडे जाणें पोकआळीस जाणें पोकळाखालीं जाणें पादर्याचें गांडीचा आणि लहांचराच्या तोंडाचा विश्वास नाहीं वस्तर्या जाणें वस्तेरां जाणें जिवानिशीं जाणें बहिर्भूमीस जाणें बुरजांत जाणें बोळून जाणें नाद जाणें नीट जाणें हारीं जाणें अब्रु जाणें मातींत जाणें धुतलें जाणें देवगडास जाणें जन्मांतून जाणें मूळ जाणें मोर्चा जाणें देशांतरीं जाणें परसाकडे जाणें पोटाखालीं जाणें Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP