Dictionaries | References उ उंट Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 उंट A dictionary, Marathi and English | Marathi English | | A dromedary or camel. For this and उंटकटारी see under ऊं. Rate this meaning Thank you! 👍 उंट Aryabhushan School Dictionary | Marathi English | | n m A camel.उंटणि f A female camel. Rate this meaning Thank you! 👍 उंट मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | noun ओझे वाहण्यासाठी उपयोगात येणारा, मुख्यतत्वे वाळवंटात आढळणारा एक पशू Ex. राजस्थानात आम्ही उंटावर बसून प्रवास केला. HYPONYMY:उंटीण अरबी उंट उंटाचे पिल्लू उंट ONTOLOGY:स्तनपायी (Mammal) ➜ जन्तु (Fauna) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmউট bdउट gujઊંટ hinऊँट kanಒಂಟೆ kasاوٗنٛٹ kokऊंट malഒട്ടകം mniꯎꯠ nepऊँट oriଓଟ panਊਠ sanउष्ट्रः tamஒட்டகம் telఒంటె urdاونٹ , کیمل noun नर उंट Ex. आम्ही उंटावर बसून वाळवंटात फिरलो. ONTOLOGY:स्तनपायी (Mammal) ➜ जन्तु (Fauna) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmমতা উট benউট gujઊંટ kasاوٗنٹ mniꯎꯠ꯭ꯂꯥꯕ oriଅଣ୍ଡିରା ଓଟ panਊਠ sanउष्ट्रः tamஆண் ஒட்டகம் urdاونٹ , شتر Rate this meaning Thank you! 👍 उंट महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | पु. ( कुण . ) उट . ( सैन्यादिसंबंधीं ) ओझें वहाणें इत्यादि उपयोगी एक पशु . अरबस्तानासारख्या वाळवंटाच्या प्रदेशांत उंट असतात व तेथें त्यांच्याशिवाय दुसरें कोणतेंहि जनावर वाहतुकीला उपयोगी नसतें . बुध्दिबळाच्या खेळांतील एक मोहरें . याची गति सर्व बाजूंनीं तिरपी असते व तिची मर्यादा पगाच्या अखेरपर्यंत असते . [ सं . उष्ट्र ; अवेस्ता उश्त्र ; तुल . फा . शुतुर ; प्रा . उट्ट ] उंटावरचा शहाणा - मूर्खपणाची मसलत देणारा . ( रांजणांत रेडकाचें डोकें अडकलें असतां एका उंटावर बसून जाणार्यानें प्रथम आंत येण्याकरितां घराची भिंत पाडण्यास सांगून नंतर रेडकाची मान कापून मग रांजण फोडावा अशी सल्ला दिली या गोष्टीवरुन ). तिसरे एक उंटावरील असें विचारतात - टि ४ . ४१ . उंटावरुन शेळ्या हांकणें - अतिशय आळस किंवा हलगर्जीपणा करणें . उंटावर बसून दक्षिण दिशेस जाणें - एक अपशकुन ; दुश्चिन्ह . घेऊनि उष्ट्रयानीं बैसुनि दक्षिण दिशेसि जाताहे । - मोउद्योग १० . १७१ . उंटाचे बोथे - न शिकविलेले उंटाचे बच्चे . Related Words उंट अरबी उंट bishop उंट उंच शेंपूट टुकें उंट बडबडातेही लादते है उंट कोण्या कानीं बसेल याचा नेम नाहीं उंट बुडतो, आणि शेळी ठाव विचारते उंट कोण्या कानीं (कोनीं) बसेल कोण जाणें (त्याचा नेम नाहीं) ऊंट اوٗنٛٹ उंट गाढव भेटले, दोघेहि हांसले उंट चढे तोंभी कुत्ता काटे عربی اوٗنٛٹ அரபு ஒட்டகம் আরবী উট ଆରବୀ ଓଟ അറബി ഒട്ടകം दरवाज्याला केळीचा खुंट आणि वरातीला उंट मांजर काढून टाकलें तेथें उंट येऊन पडला ஒட்டகம் ଓଟ উট उंट कोठेहि असला तरी अंतसमयीं मारवाडाकडेच तोंड करतो उट उष्ट्रः ఒంటె ઊંટ ਊਠ ಒಂಟೆ ഒട്ടകം ऊँट અરબી ਅਰਬੀ semilooper बेसराक camel corps अरबी दंभाशी looper उंटवान उस्तर शुतर दभाशी दभासी उष्ट्रखाना पडताळ्या पडदळ्या पडदाळ्या शुतुर कांब्लेट कॅब्लेट हुचमल्ली हुचमुल्ली उंटमान्या एकउंटी मूत्रदशक नफ्फर उंटीण अस्वार बिशप बडे बडे बह गये, गद्धा कहे कितना पानी हंबरणे हांबेवप उंटप्रवेश कांबली उष्टर रहकला हत्ती गटगट, मुंगीला कटकट लीद उंटाच्या दाढेंत जिर्याचा स्वाद उंटाच्या लग्नाला उपाध्येपण गाढवाला उष्ट्राणांच गृहे लग्नं गर्दभाः शांतिपाठकाः। परस्परं प्रशंसंति अहो रूपं अहो ध्वनिः।। कोनें नेडे कबाड चंदी इरेस घालणें तांडा डुलणे बेझोर नेढे soar डकडक डकाडकां कर्हें नफर लादणी मोठयाच्या गांडींत शिरुं नये मस्ती ईर करभ कर्हा उष्ट्र चतुरंग मूत्र रव बत्तिसी नीत ऊर्णा वाहक Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP