Dictionaries | References उ उजरणें Script: Devanagari Meaning Related Words उजरणें A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 . In this sense, To rectify or make straight, right, correct, good, and through all its variations, उजरणें is from ऋजु Straight. Likewise उजरणें v i q. v. infra.ujaraṇēṃ v i To recover; to return to pristine strength, spirits, correct conduct--an animal, a plant, a wild wilful child. 2 To become somewhat knowing or intelligent--a dull scholar. उजरणें Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 v t Brighten or deepen.v i Recover, to return to pristine strength. spirit, correct conduct. To become somewhat knowing or intelligent. उजरणें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 अ.क्रि. उ.क्रि. उ.क्रि. उत्कर्ष होणें .दुरुस्त , डागडुजी करणें .चकाकित करणें ; स्पष्ट करणें ; उठावदार करणें ; स्वच्छ करणें ; ठळक करणें ( रेषा , आकृति , खूण छाप ).शक्ति परत येणें , सुधारणें ; मूळच्या स्थितीवर परत येणें ; हुषारी , तजेला येणें , टवटवीत होणें ( प्रकृति सुधारुन ).मारलेले खिळे नीट करणें ; सरळ बसविणें , करणें ; पोचे आलेलें भांडें नीट करणें ; गोलाकार घडणें ( लोखंडी काम ). मी भक्तिवश न चुकलों त्या कुब्जेच्याहि वपुसि उजराया । - मोशांति ७ . ४७ . [ सं . ऋजु + कृ ]पुन्हां उच्चारुन पक्कें करणें ; उजळणी करणें ; दृढ करणें ; ( पुन : पुन : उच्चार , प्रयोग इ० योगें अभ्यास , आज्ञा , शोध ). [ सं . उज्ज्वलन ; म . उजळणें ]मंद बुध्दीच्या मनुष्याची प्रगति होणें ; बुध्दीचा विकास होणें ; त्याला जास्त कळूं लागणें . सांग हित सुज्ञ गुरु तूं आहेशि समर्थ याशि उजराया । - मोवन १ . ५२ . [ सं . ऊर्ज ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP