Dictionaries | References

उथाळी

   
Script: Devanagari
See also:  उथळा , उथळी , उथळें , उथाळा , उथाळें

उथाळी

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
   see : उथळा

उथाळी

   पुस्त्रीन . उथळा पहा . खांबाच्या खालचावरचा दगड , लांकूड ; खांबाची बैठक ; तोळंबा . गोरियां सोने केळीं । कामौनि कीजेति खांब - उथाळीं ॥ - शिशु ७६४ . उथाळीं बैसला इन्द्रनीळे ॥ - मुआदि ३१ . १५ . पद्मरागाचे तोळंबे स्वयंभ । वरी दिव्य हिर्‍यांचे खांब । निळ्यांचीं उथाळीं सुप्रभउपमा नाहीं तयातें ॥ - ह २ . १७ . [ सं . उत + तल ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP