Dictionaries | References

उपेणी

   
Script: Devanagari
See also:  उपेणें

उपेणी

   स्त्रीन .
   वस्ती ; वास ; विश्रांतिस्थान ; राहण्याची जागा ; राहावा . नानारुची केली उपेणी । कीं पाचि प्रभेची वाणी । - ऋ ८३ . स्वर्गा करौनि उपेणें । मागिजे सुखाचें केणें । - शिशु ८५८ . तैसेनि आइतेपणें । कवित्व जालें हें उपेणें । - ज्ञा १८ . १७४६ .
   जवळ जाणें , येणें . उपेणें करितां कुसुमाकरां । झाडे वेधेति शृंगारा । तेथ कोकिळांची पांति दर्दुरा । केवि लाभें । - ऋ ५२ . उपेणें पावला चकोरु । - कृमुरा ३५ . ४७ . [ सं . उप + इ = जाणें ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP