Dictionaries | References

एक म्हणविणें

   
Script: Devanagari

एक म्हणविणें

   प्रामुख्य दाखविणें
   सर्वांचे पुढे असण्याची प्रौढी मारणें
   सर्वात श्रेष्ठ, उत्तम असल्याची शेखी मिरविणें
   स्वतःबद्दलचा अभिमान किंवा मोठेपणा राखणें, प्रस्थापित करणें
   आपण कोणी मोठे आहोत असे मानणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP