Dictionaries | References

ओंडा

   
Script: Devanagari
See also:  ओंढा

ओंडा

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   ōṇḍā a C Deep--water &c. See ओंड a.
   ōṇḍā m A smooth log or billet for fuel. 2 A block or chump; a piece of the trunk of a tree.

ओंडा

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  A smooth log for fuel. A block, a piece of the trunk of a tree.

ओंडा

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
   See : काठी

ओंडा

  पु. पाण्याचा लोंढा ; ओढा . ( का . ओडि = झुळुझुळु वाहणें , झिरपणें )
  पु. गोंवर , माती वगैरे घालून तयार केलेली जागा , जसें - अळवाचा ओंडा , भाजीचा ओंडा . ( ओढा ?)
 वि.  खोल ( पाणी इ० ). ओड पहा .
  पु. १ लांकडाचा ठोकळा , तुकडा , खांड . २ ( कों ) केळीचें लोंगर तोडून घेतल्यानंतर जमिनीवर वाढलेला जो केळीचा भाग असतो तो . हा भाग तोडला म्हणजे त्यालाहि ओंडाच म्हणतात . ३ झाडाचें खोड ; खोडाचा भाग , तुकडा . ४ मूर्ख ; मल्ल . ( का . ओडि = तोडणें , मोडणें ; ओडे = खांड , तुकडा ) ०पट्टी - स्त्री . सरकारी कामासाठीं जे ओंडे कापतात त्याची मजुरी भागविण्यासाठी बसविलेला कर .
  पु. ग्रामदेवतेपुढें होळीच्या सणांत नाचविण्यात येणारा पोफळीचा दांडा ; शीत . हा ओंडा होळीच्या नेमावर पुरावयाचा असतो . - आडिमहा ३७ . ( ओंडका पहा )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP