Dictionaries | References

ओतप्रोत

   
Script: Devanagari

ओतप्रोत

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 
   See : अभिभूत

ओतप्रोत

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   laxly in the sense of Roundabout; in every direction. Ex. सैना उतरली वोतप्रोत ॥

ओतप्रोत

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
 ad   Vertically and horizontally, lengthwise & crosswise. Roundabout in every direction.

ओतप्रोत

 क्रि.वि.  ओसंडेपर्यंत , काठोकाठ , तुडुंब , परिपूर्ण , पुरेपूर , सांडपर्यंत ;
 क्रि.वि.  आडवे - उभे ( धाग्यांचे बाबतीत ).

ओतप्रोत

   ( अप , रूप ओतपोत ). क्रिवि . ( ओत म्हणजे आडवा घागा , प्रोत म्हणजे उभा धागा ). १ उभे आणि आडवे ; लांबीकडुन व रुंदीकडुन ; एकमेकाशी काटकोनांत असणार्‍या दिशांना . २ ( काव्य ) अंतर्बाह्म ; सर्वत्र ; चोहों बाजूनीं . ' घायाळ कीजे तरटमार । तैसें ओतप्रोत दुःख फार । ' - एभा १० . ६७५ . ' सेना उतरली ओतपोता । ' ३ सढळ ; पूर्ण ; पुष्कळ ; भरपूर . ' त्या गोष्टीत करूणरस ओतप्रोत भरला आहे .' - पाव्ह ( प्रस्ता .) - पु . उभे - आडवे तंतु ; बाणा आणि ताना . ' मी आघवियेचि सृष्टी । आदिमध्यांतीं किरीटी । ओतप्रोत पटीं । तंतु जेवीं ॥ ' - ज्ञा १० . २६४ . ( वै . ओतु + प्रोत )

ओतप्रोत

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali |   | 
   See : अभिभूत

ओतप्रोत

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English |   | 
ओत—प्रोत  mfn. amfn. sewn lengthwise and crosswise, [MBh. v, 1789.]
ROOTS:
ओत प्रोत
ओत—प्रोत   b See id.
ROOTS:
ओत प्रोत

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP