Dictionaries | References

ओलांडणें

   
Script: Devanagari
See also:  ओलंडणें

ओलांडणें

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   .

ओलांडणें

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
 v t   Cross over.

ओलांडणें

 उ.क्रि.  १ स्पर्श न करतां ( मध्यें आलेल्या वस्तू ) वरून पलीकडे जाणें ; पलीकडे पाय टाकणें ; उल्लंघन करणे . २ नदी वगैरे उतरणें ; पार जाणें . ३ देश उल्लंघित करणें ; पादाक्रांत करणें ; मधून जाणें . ( सं . उल्लंघन ; प्रा . ओलंडण ; दे . उलुउडिअ )
   १ ओलांडणें पहा . २ उलंडणें ( उलटा होणें ) या अर्थी चुकीनें योजतात .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP