Dictionaries | References

कण्हेरी

   
Script: Devanagari
See also:  कणेर , कणेरा , कणेरी , कण्हेर , कण्हेरा

कण्हेरी

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
   See : पेज, कण्हेर

कण्हेरी

   पुस्त्री . तांबडीं किंवा पांढरी फुलें येणारें एक झाड . यांची फुलें एकेरी , दुहेरी , तिहेरी पाकळीचीं असतात . मुळी विषारी असून पानें लांबट असतात . पिवळीं फुलें असणाराहि एक कण्हेर आहे . याचीं फुलें घंटेच्या आकाराची असतात . - न . कणेर ; कण्हेरीचें फुल . ( सं . कणेर कर्णिकार ; प्रा . कणिआर )
   स्त्रीपु . १ कण्या शिजवून पातळ , पिण्याजोगें केलेलें पेय . २ तांदूळ धुवून भाजून वाटून तें पीठ पाण्यास लावून पातळ , पिण्याजोगी केलेली लापशी , मंड ही आजारी माणसासी देतात ; पेज ; कांजी . कण्हेरी करतांना तांदुळाच्या सहापट पाणी घेतात .

कण्हेरी

   कण्हेरी गाणें
   कण्हण्याच्या आवाजांत सारखे रडगाणें लावणें
   पिरपिर करणें. ‘कन्हारी गाणें’ पहा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP