Dictionaries | References क कसूर Script: Devanagari Meaning Related Words कसूर हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 See : अपराध कसूर A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 . Sometimes used with the implication or bearing of कसर Sig. I. कसूर मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. अळंटळं , आळस , कुचराई , हयगय ;ना. अपराध , चूक , दोष ;ना. उणीव , कमती , त्रुटी , न्यून . कसूर मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun एखादी वस्तू किंवा गोष्टीतील अभाव किंवा कमतरता ज्याची पूर्ती करणे आवश्यक असते Ex. आपल्या कर्तव्यात कसूर होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. ONTOLOGY:अवस्था (State) ➜ संज्ञा (Noun)See : चूक कसूर महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. १ कमीपणा न्युनता . २ चुक ; अपराध ; दोप ; कसूर माफ ' ३ हयगय ; अळंटळं ; आळस . ' आपली मतें स्पष्टपणें बोलुन दाखविण्यास कधीही कसुर केली नाही .' - टि ४ . ३४३ . ( अर . कुसूर = दोष , न्य़ुनता )०कोताई स्त्री. चूक ; न्य़ुन . ' स्वामी सेवेंचे ठायीं आम्हांपासुन कसरकोताई हा कालपर्यंत जाली नाहीं व पुढेहीं होणारा नाहीं .' - पया ६८ . ( कसुर + कोताई )०दार वि. दोषी ; अपराधी . ' पोषाख ठरविलेले मुदतीचे आंत खराब केल्यास नवीन करण्याकरितां ; कसुरदाराचे पगारांतुन खर्च कापून घेतला जाईल .' खानोनियम ( बडोदें ) प्रस्तावना ३ . Related Words कसूर कसूर करणे कसूर करना mistake err error slip fault explanation from the defaulter may be obtained make defaults in performance of duty default payment defaults in payment will render the defaulter liable for punishment default सरेमो सर्मोय आज्ञापालन करणे जिनहार defaulter सोश्या भोवडेक गेल्यार वाघा भोवडे साहित्य जाय अनाथावर कृपा करावी हा मार्ग सोपा तामीली तामिली तामील सामलात गुंजावीस बधाई धपाटा तवका प्रमाद omit न्यून अपराध चुकणें अंतर હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP