Dictionaries | References क कांचा Script: Devanagari See also: कांच्या , काचा , काच्या Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 कांचा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | पु. १वीत - सव्वावीत रुंदीचा व तीनसाडेतीन हात लांब असा कमरेस बांधावयाचा पट्टा वस्त्र . २ नेसलेल्या धोतराचा , लुगड्याचा जो पुढचा ओचा मागें खोंवतात तो . ( क्रि० घालणें ; खोंचणें ; मारणें ). ३ लंगोटासारखी कुस्तीच्या वेळेस नेसावयाची नवारीसारखी घट्ट पट्टी ; चड्डी . ' पहिलवानानें आंत लंगोट घातलेला असुन त्यावर काच घातलेला आहे ...' - पहिलवान व कुस्ती ( बडोदें ) ११ . ( सं . कच् = बांधणें ; कच्छ ) ०घालणें - भिडणें - पुढला सोगा मागें खोवणें . ०भिडविणें - काचा घट्ट आवळणें ; कंबर भिडणें . ' त्यांमागें मांडचोळणा घालुन काचा घट्ट आवळणें ; कंबर भिडणें . ' त्यामागें मांदचोळणा घालून काचा भिडविलेले ... तीन चारशें मावळे हेटकरी लोक चालले आहेत .' - मोचनगड Related Words कांचा ग्रूत घिरघिराट चिळहाट ताकडातुकडा बेतुम घूंघूं दांत्रा दापकूट चिहाळ बामणी कासोटा मान्तूफ तरंज खचता पाया घुमारें घोणाटा दरवळ चिरफोळी लद्दा धडपा धडूपा कचमळणें घण घेणें घों झिणकार चोतकर चोतकोर चिबचिब चिरफाळी तंडा भटूर भटोर भणका नरडी डें बसणें धण घेणें घुसडा घोंघाण घोघाट घोघाण दुरटा कचंबणें कचमणें झिडका चोवडी चौत तायफा तालामाला तडबा लहंबर लाहंबर मातगा धांधू धाधू धोदा धोदाणा धोदाना धोधा नव्हांड घोंघाट झणाण झुटका झणाटा ताठा धारसा कटंजन कटिंजन अखें घटाटोप घणघणघंटा घणघणणें घांसणी घुमघुमणें घुमाऊ घुमारा झणत्कार झिलाण दार्ष्टांतिक चौखुंदा थापणे चिरफळ तजुमा मांद्य धोदाट धोधाट धोधाटा धोधो नमस धट्टी तडाखा लगदा घुरट घुरटा घोंटाळा घोळका चोंदी तरजमा तलम माद मालू धटी Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP