Dictionaries | References त ताठा Script: Devanagari Meaning Related Words ताठा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 . 2 fig. Pride, haughtiness, disdainfulness. v भर Pr. नाकीं नाहीं कांटा आणि कोरडाच ताठा. ताठा Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m Stiffness; rigidity. Pride. ताठा मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. अभिमान , अहंकार , उर्मटपणा , गर्व , दिमाख , मगरूरी . ताठा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : अहंकार ताठा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. १ ( दोर , दोरी इ० कांचा ) ताणः तणावा ; ताठपणा . २ ( अंग , शरीरावय , काठी इ० कांचा ) ताठरपणा ; कडकपणा ; लवचीकपणाचा अभाव . ३ ( एकसारखे पहात राहिल्याने , झोंप येण्याच्या बेतांत असल्याने डोळ्यांना येणारा जडपणा ; ओढ ; तारवटलेली स्थिति . ४ गर्व ; अहंकार ; मगरुरी ; दिमाख ; उद्धटपणा . ( क्रि० भरणे ). हीन देह्ज आणी ताठा । - दा २ . ३ . १५ . ५ थंडीचा कडका . - शास्त्रीको . [ ताठ ] म्ह ० नाकी नाही कांटा आणि कोरडाच ताठा अस्थानी , हास्यपद होय . पु. ( गो . कु . ) लांकडाच्या उभ्या काठ्या सरळ व एक रेषेत राहण्याकरिता किंवा वई , कुंपण इ० ताठ राहण्याकरितां बांधलेली आडवी काठी . [ ताठ ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP