Dictionaries | References

चोवडी

   
Script: Devanagari

चोवडी

  स्त्री. चोयटी ; चुयटी ; रस चोखून घेतल्यावर ( ऊंस इ० कांचा ) राहिलेला चोथा . नाना भूस आणि कण । येकचि म्हणणें अप्रमाणरस चोवडिया कोण । शाहाणा सेवी । - दा १८ . ५ . ३० . [ चोव - य + डी प्रत्यय ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP