Dictionaries | References

चोथा

   
Script: Devanagari
See also:  चोंथा , चोथवा , चौथा

चोथा

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   2 The residue of a substance of which the juice has been squeezed, sucked, or chewed out. 3 The whey or sour serum of badly curdled milk.

चोथा

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  A wisp of straw. The residue of a squeezed substance.

चोथा

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  पदार्थाचे सत्त्व काढून घेतल्यावर त्या पदार्थाचा राहिलेला टाकाऊ भाग   Ex. उसाचा चोथा जनावरांना खायला देतात.
ONTOLOGY:
वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
चोथडा
Wordnet:
benছিবড়ে
gujકૂચો
hinसीठी
kokचोथो
oriସିଠା
sanसंस्रावः
urdسیٹھی

चोथा

  पु. १ सत्त्व काढून घेतल्यानंतर राहिलेला पदार्थाचा त्याज्य भाग ; चोंथड . आल्याचा रस काढून घेऊन राहिलेला चोथा मला खाण्यास दे . २ ( भांडीं घासण्याकरितां , भोंकाला दट्टया देण्यास अशी उपयोगी ) गवताची गुंडाळी , चिंधीचा बोळा , घासणी इ० . ३ भाताचें रोप . - मसाप २ . २५४ . ४ नासक्या दह्याचा , दुधाचा गोळा , घट्ट भाग ; चिथडी . ५ एका चिमटींत भाताच्या रोपाच्या जितक्या काडया घेतील त्यांचा समूह . - बदलापूर २८७ . [ सं . चुस्त ]
  पु. ( खा . ० एक माप ; चोभ्याचा चतुर्थांश किंवा एक पायली . भसक चोथवा करून त्यावर शिक्का सरकारी । - पला ७० . [ सं . चतुर्थ ; प्रा . चउत्थ ; म . चवथा ]
०पाणी  न. १ नासलेल्या दुधाच्या वाईट विरजलेल्या दह्याच्यां गुठळया व पाणी . २ गुठळया व पाणी , चिथडया व पाणीं यांनीं युक्त झालेला कोणताही द्रव पदार्थ . या पाण्यांत साबू लवकर फेंसाळत नाहीं व त्याचें चोथापाणी होतें . - आरोशा १ . ९४ . [ चोथा + पाणी ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP