Dictionaries | References क कामाचा कंटाळा, अन्नाची वासना, सांगरे वैद्या दुखण्याची भावना Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 कामाचा कंटाळा, अन्नाची वासना, सांगरे वैद्या दुखण्याची भावना मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | काम करावयाचा मात्र आळस, पण भूक वगैरे सपाटून लागते. अशा मनुष्यास काहीहि रोग झालेला नसतो. तेव्हां वैद्य त्यासा रोग कसा सांगणार. तो केवळ आळशी व कामचुकार असतो. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP