Dictionaries | References क केर Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 केर A dictionary, Marathi and English | Marathi English | | केरासमान Like rubbish or straws; trifling, insignificant, worthless. Rate this meaning Thank you! 👍 केर Aryabhushan School Dictionary | Marathi English | | m Rubbish, straws, scraps, dust &c. Refuse, the rejected portion. n A minute particle.केरवारा करणें Do the various business of a household.केरासमान Like rubbish or straws, trifling, insignificant, worthless. Rate this meaning Thank you! 👍 केर मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | ना. उकिरडा , कचरा , कुडा , गदळ , गाळ , घाण , धुरळा , पाचोळा , बारीक कण , बारीक फोलफट , रद्दी , रेंदा . Rate this meaning Thank you! 👍 केर मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | noun जमीनीवर पडलेली धूळ व तुटक्या फुटक्या वस्तू, कागद इत्यादी Ex. नीट केर काढ. ONTOLOGY:वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:कचराWordnet:gujકચરો hinकूड़ा kanಕಸ ಕಡ್ಡಿ kasژھۄٹھ mniꯑꯃꯣꯠ ꯑꯀꯥꯏ oriଆବର୍ଜନା ବସ୍ତୁ panਕੂੜਾ sanअवकरम् telచెత్త చెదారం urdکوڑا کرکٹ , کچرا , بہارن Rate this meaning Thank you! 👍 केर महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | स्त्री. ( गो .) दोन डोंगरांमधील लांबट शेतजमीन ; पावसाळी हंगामाची शेतजमीन . पु. १ कचरा ; गवताच्या काड्या ; धुरळा ; शेण , माती ; गवत , पानें इ० चा वाईट साईट अंश . २ गाळ ; रेंदा ; निरुपयोगी पदार्थ ; अवशिष्ट भाग . ०न . ३ ( कों .) बारीक कण ; गवत काडी , कसपट , तुकडा इ० ( साखरेंतील , धान्यांतील , कापसांतील ). ( वाप्र .) पु. ( गो .) मासळी . पु. ( गो .) मोठा उंच रथ . उदा० म्हळासेचा केर .०फिटणें कचर्याप्रमाणें उडून जाणें ; नाश होणें . ' येथें भेडांची कवण मातु । कांचया केर फिटतु । ' - ज्ञ १ . १३४ . ०फेडणें - नाश करणें .०वारा क्रि . घरांतील निरनिराळी कामें करणें .करणें क्रि . घरांतील निरनिराळी कामें करणें .०वारा टाकणें - क्रि . १ ( ल .) धसफस करुन काम बिघडविणें ; नासणें ; खराब करणें . २ तिरस्करानें नाकारणें ( उपदेश वगैरे ) सामाशब्द -करुन टाकणें - क्रि . १ ( ल .) धसफस करुन काम बिघडविणें ; नासणें ; खराब करणें . २ तिरस्करानें नाकारणें ( उपदेश वगैरे ) सामाशब्द -०कचरा पु. केराप्रमाणें निरुपयोगी पदार्थ , यांस समुच्चफ़्यानें म्हनतात .०कतवार कातर - पु . अडगळ ; गाळसाळ ; केरकचरा . ( केरद्वि )०कसपट कस्तान किलच - न . केरकचरा ; गवतकाडी ; गाळसाळ .०कोंडा पु. केर व कोंडा ; घराची झाडलोट करणेम वगैरें सारखीं हलकी नोकरी ( इदारभरणार्थ केलेली )०कोन खंड - पु . घरांतील केर सांचविण्याचा कोपरा , कोन .०डोक न. छपरापासुन लोंबणारें जाळें ; गवताच्या काड्या ; जळमट ( चालतांना डोक्याला लागतात म्हणुन ).०पट्टी स्त्री. केरनेणावळ ; केर काढण्यासाठींझाडुवालें ने नेमतात त्यांचा खर्च वारण्यासाथीं बसविलेली कर .०पाणी पोतरें - न . झाडलोट . पाणी भरणें . सारवणें , सडासे ०पाणी - पोतरें - न . झाडलोट पाणी भरणें ; सरवणें सडासंमार्जन वगैरे बायकांची रोजची कार्यें .०भार पु. केराचा ढीग .०सुणी सोणी - स्त्री . १ केर झाडण्यासाठी शिंदीच्या पातींची अगर नारळीच्या हिरांची केलेली झाडणी ; वाढवण ; सळाथी . २ आयदी स्त्री ; आळशी स्त्री . - वि . नेहमीं बाजूला शेपटी वळविलेला ( घोडा ); उघडगांड्या पहा . ( सं . केर + संवाहनी ) म्ह० १ केरसुणीच्या काड्या मोडून फळ नाहीं . २ केरसूनी पाहुन जातं अन दिवा पाहुनक येतं - मसाप ४ . ४ . २७२ .०सुणीकार रु - पु झाडलोट करणारा नोकर . ' तंव गोरंभकू नामें केरसुणी कारु । ' - पंच १ . २६ . केरावारी केरासमान - वि . टाकाऊ ; कवडी किंमतीचा ( माल ) Rate this meaning Thank you! 👍 केर मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | केर फिटणें केराप्रमाणें उडून जाणें पूर्ण नाश होणें. ‘तेथ भेडांची कवण मातु। कांचया केर फिटतु।’-ज्ञा १.१३४. Related Words केर श्रीमंताचा केर भरला, दारिद्र्यचा शीण सरला केर काढणे केर फेडणें कोनाचा केर जाणें डोळ्यांत केर, गांडींत फुंकर చెత్త-చెదారం ଆବର୍ଜନା ବସ୍ତୁ केर डोळ्यांत, फुंकर घालावयाचा कानांत श्रीमंताचा केर नि गरिबचा शेर डोळ्यांत केर व कानांत फुंकर ಕಸ ಕಡ್ಡಿ कूड़ा अवकरम् জাবৰ আবর্জনা कोयर आपल्या घरचा खायचा शेर आणि दुसर्याच्या घरचा काढायचा केर जाबोर ژھۄٹھ குப்பை કચરો ਕੂੜਾ കുപ്പ sweep broom कोचोक कुसमो उडगणें लोटणा वार्यान जर कोयूर वता, सान्न कित्या जाय? धुरवळा उष्टीं काडतल्याक राजपाट मेळो, कैर काडतल्याक प्रधानि मेळो कुंकडा पायाक गागर्यो बांधल्यारि कैरु केदरूप नास्तना रावद वे? केरावार्यात केरावार्यातनिशीं वसण साळुती साळोता कारेवारे केसपट कोयी केरावणें सांकूळ सडासंमार्जन रोग पोटांत व औषध डोळयांत बनकरी गरिबाचें गेलें घोंगडें, गरीब पडलें उघडें कुंभाराची सून तुरतुर चाले आणि उकिरडा धोळे वार्यावर ज्याचें पान, त्याचा सदा अपमान मारून नेरा केरी कचरा खेर केरसुणी कसपट खकाणा खकाना कुप्पा सांकर तणस नारिकेर नेरवा उकिरडा ओट्यांत रोट्या, काष्टांत तुराट्या झाडणे खकाण कुंचा अभिगमन दरी केंसर खस काचा झाडणें रेणु क्षुद्र हरळ सडा मल डोळा कर्म घर હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP