Dictionaries | References

काचा

   { kācā }
Script: Devanagari
See also:  कांचा , कांच्या , काच्या

काचा

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 

काचा

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   unripe, undressed &c.: raw, crude,

काचा

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 

काचा

  पु. १वीत - सव्वावीत रुंदीचा व तीनसाडेतीन हात लांब असा कमरेस बांधावयाचा पट्टा वस्त्र . २ नेसलेल्या धोतराचा , लुगड्याचा जो पुढचा ओचा मागें खोंवतात तो . ( क्रि० घालणें ; खोंचणें ; मारणें ). ३ लंगोटासारखी कुस्तीच्या वेळेस नेसावयाची नवारीसारखी घट्ट पट्टी ; चड्डी . ' पहिलवानानें आंत लंगोट घातलेला असुन त्यावर काच घातलेला आहे ...' - पहिलवानकुस्ती ( बडोदें ) ११ . ( सं . कच् = बांधणें ; कच्छ ) ०घालणें - भिडणें - पुढला सोगा मागें खोवणें . ०भिडविणें - काचा घट्ट आवळणें ; कंबर भिडणें . ' त्यांमागें मांडचोळणा घालुन काचा घट्ट आवळणें ; कंबर भिडणें . ' त्यामागें मांदचोळणा घालून काचा भिडविलेले ... तीन चारशें मावळे हेटकरी लोक चालले आहेत .' - मोचनगड
 वि.  १ ( काव्य ) कच्चा ; अपक्क ; न शिजलेला ; हिरवा . ' विचार हा काचा कदा नव्हे । ' - दावि ७४ . २ ( ल .) भित्रा ; अधीर ; घाबरा . ' तेथ भेदांची कवण मातु । कांचया केर फिटतु । ' - ज्ञा १ . १३४ . ३ अतज्ज्ञ ; अर्धवट ज्ञानी . ' ऐसा मार्ग विवेकाचा । प्राणी जो स्वयें कांचात्यास हें कळेना । ' - दा ११ . ८ . २४ . ' म्हणे अल्पधी तोचि हें बाळ काचें । - मंराधा ३९ . ( कच्चा . ध्व . कच् )
  पु. ( व .) करकोचा ; घट्टा . ( काच . काचणें )

काचा

The Practical Sanskrit-English Dictionary | Sanskrit  English |   | 
काचा [kācā]   A condition of having crystalline colour (especially of the teeth of the horses) दन्तेषु व्यञ्जनं यद्यत् तेन ज्ञेयो वयःक्रमः । कालिका हरिणी शुक्ला काचा मक्षिकया सह[Śālihotra of Bhoja, Appendix II,29.]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP