Dictionaries | References क कांच्या Script: Devanagari See also: कांचा , काचा , काच्या Meaning Related Words कांच्या A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 A long cloth of a span's breadth, used as girding for the loins. काच्या घालणें or पिटणें or भिडविणें To draw the कांच्या tightly; or to gird up the loins. कांच्या Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m The tuck of the धोतर &c. A long cloth of a span's breadth, used as girding for the loins. कांच्या महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. १वीत - सव्वावीत रुंदीचा व तीनसाडेतीन हात लांब असा कमरेस बांधावयाचा पट्टा वस्त्र . २ नेसलेल्या धोतराचा , लुगड्याचा जो पुढचा ओचा मागें खोंवतात तो . ( क्रि० घालणें ; खोंचणें ; मारणें ). ३ लंगोटासारखी कुस्तीच्या वेळेस नेसावयाची नवारीसारखी घट्ट पट्टी ; चड्डी . ' पहिलवानानें आंत लंगोट घातलेला असुन त्यावर काच घातलेला आहे ...' - पहिलवान व कुस्ती ( बडोदें ) ११ . ( सं . कच् = बांधणें ; कच्छ ) ०घालणें - भिडणें - पुढला सोगा मागें खोवणें . ०भिडविणें - काचा घट्ट आवळणें ; कंबर भिडणें . ' त्यांमागें मांडचोळणा घालुन काचा घट्ट आवळणें ; कंबर भिडणें . ' त्यामागें मांदचोळणा घालून काचा भिडविलेले ... तीन चारशें मावळे हेटकरी लोक चालले आहेत .' - मोचनगड Related Words कांच्या चिलचिलाट घरघरां जुवणी तांगड तापविणे काच्या घुमारणें तरकूट लगफग धोंधो धोधोधो दांडारा धपकावणे धपकाविणे घणघणां दातरा दामटा तंडुल अंतरागमन सांव झणका दलदली दांतरा दारे दुराही चोंचण चटकणी तलखाई तल्खी तहरीर तांडेल बांस मांडळ धारजणे धारजिणे धुसधुस धोधो नगारखाना नरद झिजणें नमन धडधड घडघडाट घळघळाट चटई तलखी तसरी तारवटणे ढोबळा मानी नम्दा धगधगीत धडधडां धडाधडी घडाघड झणझणणें झिंगी दर्याव दरिया बास भडाड नस्त नाईक न्हावी घणघण घरघर घुमट झडी झांजर दर्या दलदल तोरा चिकटा तांत्रिक तापणे लाटा लाटी लाठा नमदा नखी त्रिगुण दणदण दणदणां चुना भडभड भडभडां रांप राप माचवा माचा नक्कल नव्हे धका घाव दाढ चोप चूक तवा लंका Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP