Dictionaries | References

दावे

   
Script: Devanagari

दावे     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  गुराच्या गळ्यास अडकवून खुंट्यास, दावणीस बांधतात तो दोर   Ex. गोठ्यात गायी दाव्याने बांधून ठेवल्या आहेत.
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmপঘা
bdफागा
benপাগা
hinपगहा
kasگُدوم
malകാലികയര്‍
nepपघा
oriପଘା
tamவிலங்கு கட்டும் கயிறு
telపలుపుతాడు
urdپگہا , رسی

दावे     

 न. गुराच्या गळ्यास अडकवून खुंट्यास , दावणीस बांधतात तो दोर . बांधे तयाच्या उदरास दावे । - सारुह १ . ७४ . [ सं . दामन ; म्हैस इ० ची ) संतति न विस्तारणे ; एकेरी असणे . त्या गाईची संतति उगीच दाव्यास आहे . दाव्यास दावे देणे - गाय , म्हैस इ० अशक्त झाल्यामुळे किंवा इतर कारणांमुळे एखाद्यास पोसण्यास दिली असता त्याने तिचे वेत ( वासरू ) मात्र धन्यास देणे ( व या अटीवर तिचे दूधतूप इ० काचा उपभोग घेणे ). ही म्हैस मला पोसवत नाही , तूं पोस आणि व्याली असतां मला दाव्यास दावे दे .
 न. १ कच्चा फणस ; ( झाडावर असलेल्या फणसासंबंधीच हा शब्द योजतात . २ आळवाच्या गड्ड्याला , कंदाला फुटलेले मुळखंड ; दांव पहा .
०फणस  पु. फणसाची एक जात ; ह्याच्या मुळाच्या फांगाड्यांना फळे येतात .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP