Dictionaries | References उ उजवें Script: Devanagari See also: उजवा , उजवी Meaning Related Words उजवें कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 adjective कुडीचे दावे वटेचे उरफाटे बाजूचें अशें Ex. म्हजें उजवें आंग उसळटा MODIFIES NOUN:तत्व ONTOLOGY:संबंधसूचक (Relational) ➜ विशेषण (Adjective) SYNONYM:अपसव्यWordnet:asmসোঁ bdआगदा benডানদিক gujજમણું hinदायाँ kanಬಲಗಡೆಯ kasدٔچُھن malവലത് marउजवा mniꯌꯦꯠ nepदाहिने oriଡାହାଣ panਸੱਜਾ sanदक्षिण telకుడి urdدائیں , داہنی उजवें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. दक्षिणचा ; उजवीकडचा ; डावा याच्या उलट ; दक्षिण .सरस . मुलापेक्षा , म्हणे मुलगी उजवी .सरळ . [ सं . ऋजु ]०हात पु. ज्यावर अवलंबून आहे असा , पूर्ण विश्वासांतला मनुष्य ; अव्वल मदतनीस ; निकट सहकारी . इतकें झाल्यावर सोकरजी ऑलबॉश साहेबांचा अगदीं उजवा हात बनला . - भयंकर दिव्य . उजवी गुढी देणें संमति देणें ; कबूल करणें ; परवानगी देणें . गुढी पहा .०घालणें उजवीकडे राहील अशा तर्हेनें भोंवती फिरणें ; प्रदक्षिणा करणें . विनयें पुसोनि उजवें घालुनि तैं त्या सुरापगातनया । - मोशांति ७ . ८१ . उजवा घालितां अवनि देश . - मोस्त्री ६ . ३७ . देवाला उजवें घालून येतें . गाईला उजवी घाल .०बाजू स्त्री. राजसभेंत उजव्या बाजूस बसलेली मंडळी ; मोठे मानकरी लोक .विश्वासूक , अतिशय उपयुक्त असा राजेलोकांचा उजवा हात असलेला माणूस . उजवी डावी देणें - होय - नाहीं स्पष्ट म्हणणें ; होकार किंवा नकार देणें . उजवी देणें -उजव्या बाजूकडे जाऊं देणें .मूर्तीच्या अंगाला लावलेले तांदूळ , फुलें वगैरेपैकीं उजव्या बाजूकडील खालीं पडणें ; कौल देणें .संमति देणें ; होकार देणें .०जाणें उजवीकडून जाणें . Related Words उजवें उजवा डावें उजवें डावें उजवें करणें डावें उजवें कळणें आगदा दायाँ दाहिने دٔچُھن కుడి ডানদিক সোঁ ଡାହାଣ ਸੱਜਾ જમણું ಬಲಗಡೆಯ വലത് வலது दक्षिण right दाव्यानउजव्यान उजवी मंडोळी विकतें श्राद्ध घेवून् डावे उजवे, करन् बोडद उजवी घालणें उजवी भुजंग अपसव्य ४ હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP