Dictionaries | References उ उजवा Script: Devanagari See also: उजवी , उजवें Meaning Related Words उजवा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 . उजवी देणें To grant or to assent to;--used of an idol when some grains of rice stuck upon it fall from the right side. उजवीडावी देणें To answer or say explicitly and decidedly; to grant or refuse; to allow or deny. उजवा Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 a Right-opp. to left.उजवा घालणें Leave on the right hand. उजवा मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. अधिक चांगला , वरचढ , सरस . उजवा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 adjective पूर्वेकडे तोंड केले असता जो भाग शरीराच्या दक्षिणेकडे असतो त्या भागाच्या बाजूचा Ex. माझ्या उजव्या हाताला दुखापत झाली. MODIFIES NOUN:तत्त्व ONTOLOGY:संबंधसूचक (Relational) ➜ विशेषण (Adjective)Wordnet:asmসোঁ bdआगदा benডানদিক gujજમણું hinदायाँ kanಬಲಗಡೆಯ kasدٔچُھن kokउजवें malവലത് mniꯌꯦꯠ nepदाहिने oriଡାହାଣ panਸੱਜਾ sanदक्षिण telకుడి urdدائیں , داہنی उजवा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. दक्षिणचा ; उजवीकडचा ; डावा याच्या उलट ; दक्षिण .सरस . मुलापेक्षा , म्हणे मुलगी उजवी .सरळ . [ सं . ऋजु ]०हात पु. ज्यावर अवलंबून आहे असा , पूर्ण विश्वासांतला मनुष्य ; अव्वल मदतनीस ; निकट सहकारी . इतकें झाल्यावर सोकरजी ऑलबॉश साहेबांचा अगदीं उजवा हात बनला . - भयंकर दिव्य . उजवी गुढी देणें संमति देणें ; कबूल करणें ; परवानगी देणें . गुढी पहा .०घालणें उजवीकडे राहील अशा तर्हेनें भोंवती फिरणें ; प्रदक्षिणा करणें . विनयें पुसोनि उजवें घालुनि तैं त्या सुरापगातनया । - मोशांति ७ . ८१ . उजवा घालितां अवनि देश . - मोस्त्री ६ . ३७ . देवाला उजवें घालून येतें . गाईला उजवी घाल .०बाजू स्त्री. राजसभेंत उजव्या बाजूस बसलेली मंडळी ; मोठे मानकरी लोक .विश्वासूक , अतिशय उपयुक्त असा राजेलोकांचा उजवा हात असलेला माणूस . उजवी डावी देणें - होय - नाहीं स्पष्ट म्हणणें ; होकार किंवा नकार देणें . उजवी देणें -उजव्या बाजूकडे जाऊं देणें .मूर्तीच्या अंगाला लावलेले तांदूळ , फुलें वगैरेपैकीं उजव्या बाजूकडील खालीं पडणें ; कौल देणें .संमति देणें ; होकार देणें .०जाणें उजवीकडून जाणें . Related Words उजवा कधीं उजवा, कधी डावा उजवा स्तन उडणें उजवें उजवा पक्ष आगदा दायाँ दाहिने دٔچُھن కుడి ডানদিক সোঁ ଡାହାଣ ਸੱਜਾ જમણું ಬಲಗಡೆಯ വലത് दक्षिण उदीम आणि खर्च मित, श्रीचा डावा उजवा हात right வலது rightist right coset right identity right inverse right lobby right wing party right separation fault right slip fault right lateral fault जेवणा जेवणिआ right section dextral fault coset अर्गल (करणे) अलातकरण रेचकनिकुट्टक करण उरःपार्श्वार्धमंडल उरःपार्श्वार्धमंडल संयुतहस्त आकरण कावळे दावो गेलो आणि उजवो गेलो सारखंच उजवी गुढी देणें उजवीडावीकडे उजवी देणें विकुंचिकरण विकुंचित dextral आलीढ (अंगहार) उद्धट्टितअंगहार चौदंडी उत्संगसंयुत हस्त उद्धट्टितकरण उजखोरा एकाच हाताचीं बोटें, पण सारीं सारखीं नसतात सलाम ठोकणे अड्डितचारी अड्डितभौमि आक्षिप्तकरण डोळे लवणें उद्धट्टित विष्कंभ डावीउजवी डावेउजवे आलीढस्थान किकीचें पान बाई किकीचें पान उजखुरा कुट्ट करण चाषगति मुलारत पंजेकस आवजंघा उत्संग उद्वृत्तक उद्वृत्तकअंगहार सवासा वरचढ डोळा लवणें अपअंगहार वृश्चिक उजवी करिणकरा एकबीच औडकचौडक अव्हा आक्षिप्तरेचित लेलिहमुद्रा सिकल कुंचित वलन अलात चिकाटी आवर्तित सव्यापसव्य अन्वारब्ध अपविध्द अपसर्प अवहित्थ नूपुर कानावेलो प्रसादु Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP