Dictionaries | References ख खळाळ Script: Devanagari See also: खळांळां , खळाळां Meaning Related Words खळाळ A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 With a loud roaring, bellowing, clattering--surges dashing, cataracts falling: also gushingly or streamingly--tears flowing: also arbitrarily, according to the fancy of the speaker or hearer. Ex. ख0 खपल्या पडतील पोपडे निघतील &c.A roaring or rattling stream. Ex. वाहत रक्ताचे ख0 ॥ समुद्रीं जाति भेटावया ॥. खळाळ Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m The roar and bellow. खळाळ महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 क्रि.वि. १ मोठ्यानें गर्जुन खळखळाटानें ( लाटा , धबधबा ). २ ढळढळां ; खळखळां ; सळसळां ( अश्रु वाहणें .) असेच अनेक अर्थ होतात . उदा० खळाळ खपल्या पडतील , पोपडे निघतील इ० पु. ( खळखळचा अतिशय ) १ गर्जना ; घोष ; मोठा ध्वनि ( खडकावर फुटणार्या लाटांचा ). नाद निघणार्या दोन वस्तुंचा एकमेंकावर आदळतांना होणारा आवाज ; घणघण ; खणखण ; छनछन . इ०२ जोड्यांच्या , नदीच्या पाण्याच खळखळात . ' शुष्क जळाचे चळाळ । धारा धबाबे खळाळ । ' - दा ११ . ७ . ४ . ३ खळखणारा ओढा , प्रवाह . ' खळाळच्या लगबगी । फेडुनि खळाळाच्या भागी । ' - ज्ञा १५ . ३८६ . ' अशुद्धाचें खळाळ । वाहती रणीं । ' - कथा १ . ६ . १४७ . ४ खळबळ . ' रजोगुणचेनि खळाऊं । स्वर्गु गाजे । ' - ज्ञा . ७ . ७८ . ( ध्व . खळ .) Related Words खळाळ rapids धबाबणे चाळाळ चळाळ खळांळां surf खल्लाळ खळाळणें खळाळी कल्लोळ कल्होळ कल्लोल चिपळी હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० ১০০০০০ ੧੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦ 1000000 १०००००० ১০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦ 10000000 १००००००० ১০০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦000 Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP