Dictionaries | References ख खस्त Script: Devanagari Meaning Related Words खस्त A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Slaughtered, destroyed, cut to pieces, reduced to dust. Ex. हजार माणूस लढा- ईंत मरून खस्त झाले or तो आपल्या ठिकाणीं मरून खस्त झाला; i. e. confounded, crushed, broken &c. in the figurative sense.; mucky or filthy rubbish. 2 Damage, detriment, loss. v खा. 3 f Trouble &c. See खस्ता pl. खस्त महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. १ कत्तल केलेलें ; नाश केलेलें ; तुकडे केलेलें ; धुळधाण केलेलें ; जमीनदोस्त . ' वीरां खस्त करीतसें । ' - एरुस्व ९ . ४० . ' लता मुष्ठिघातें पती राक्षसांचा । बळे खस्त केला मुखा अस्तु वाचा । ' - मुरामा ४ . ३१ . २ ( ल .) भग्र ; नाउमेद ; गोंधळलेला . ' तो आपले ठिकाणी मरून खस्त झाला .' ' अवसान खस्त .' ३ जमीनदोस्त ; नष्ट ; खराब . ' तुम्हीं आम्हीं मिळुन इंग्रजास खस्त करोन टाकूं . - पया १९८ . ( मरून खस्त होणें - लढाई इ० त मरून केरकचर्याप्रमण होणें ; मातीला मिळणें . ' मरुन खस्त होईन परंतु दास होणार नाहीं .' - सुर्यस्थ १८६ . - न . १ घाण ; दाट चिखल ( गटर , नाला यामधील ); रेंदा ; गाळ . २ नुकसान ; तोटा ; खराबी ( क्रि० खाणें ). ( फा . खस्ता = जखमी ; रोगी ) स्त्री. त्रास ; कष्ठ . खस्ता पहा . खस्त मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 मरून खस्त होणेंलढाई इत्यादीमध्ये मरून मातीस मिसळून जाणेंमातीस मिळणेंपार नाहीसे होणें. ‘मरून खस्त होईलन पण दास होणार नाही.’-सूर्यग्न १८६. Related Words खस्त वेळेला खाई खस्त, तोच दोस्त ख्यास्ती खस्तवेस्त खस्तावस्त दवदव खस्ता अटाई कसोशी किरण कळा कला હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० ১০০০০০ ੧੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦ 1000000 १०००००० ১০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦ 10000000 १००००००० ১০০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦000 ૧૦૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦୦ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP