Dictionaries | References

खातर

   
Script: Devanagari
See also:  खातड , खातण

खातर

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   Regard or consideration for; care or concern about as of importance. Gen. neg. con. Ex. पैका गेल्याची त्यास खा0 नाहीं; हजार रुपये त्याचे खातरेंत नाहींत. 2 Assurance or confidence; conviction or satisfaction of mind. Ex. हा मनुष्य विश्वासू असी आमची खा0 आहे. 3 Choice, liking, mind. Ex. आमचे खातरेस वाटेल तें करूं; हें खातरेस येत नाहीं. 4 Used as prep For the sake of. खा0 करणें g. of o. To satisfy regarding. खातरीं पटणें To please, suit, be liked.
   .

खातर

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  Regard. Assurance. Liking.
 prep   For the sake of.

खातर

  स्त्री. ( प्रां .) भोंक ; भगदाड ( भिंत , कुंपण यांतील ). ( सं . खात = भोंक )
  स्त्री. ( कु . गो .) १ चिखल , पाणी जमीनीवर ओतलेली जागा . २ उकीरडा . ( खात )
  स्त्री. १ गुमान , पर्वा ; विचार ; चिंता ( सामान्यत ; निषेधार्थी ). ' पैका गेल्याची त्यास खातर नाही .' २ खात्री ; विश्वास ; मरंवसा ; निशा .' हा मनुष्य विश्वासु अशी आमची खातर आहे .' ३ पसंती ; मर्जी ; मन , ' आमचें खातरेस वातेल तें करुं .' ४ विचार . ' स्वामींची खतर जरुर जाणुन ...' - रा . १ . १३२ . ५ आस्था . ' त्यातही श्रीमंतीचें सरकारांत या संस्थानची यास खातर अधिक .' - रा . ७ . ३७ . ६ सत्कार ; मान . ७ आश्वासन . ८ ( ल .) ( ना .) मनस्वी त्रास ; खोडमोड . ' सायकलीवरुन हिंडलों पण माझी चांगलीच खातर खाली .' - शा . करितां ; साठीं . माझयाखातर ' त्या खातरहितें मला कर्तव्यच आहे .' - तोवं २२ . ( अर . खातिर ) ( वाप्र .)
०वासी   उंबरड्यांत राहणारा . ' तुका म्हणे खातडवासी । अमृतासी नोळखे । - तुगा ३४८५ . खातडांवचें -( गो .) सुफ्या जमीनीवर ती फुंगेपर्यंत पाणी ओतणें .
०करणें   खात्री करणेम ;' पटविणें ; आश्वासन दणें .
०पटणें   आडवणें , पसंत पडणें .
०खातरेस   पसंत पडणें , समाशब्द -
येणें   पसंत पडणें , समाशब्द -
०खा   खातीरहा - वि . १ स्नेहाचा , चांगलें इच्छिणारा ; हितेच्छु ( केवळ पत्रव्यवहारांत ). २ यशस्वी . ' कित्येक उमद उमंद मनुसुबे खातीरख्खाह होतील .' - रा . १ . ५३ . ३ समाधान .' बहुत खातरखा केली .' - रा . १० . २६५ . - क्रिवि . १ इच्छेप्रमाणें .' इंग्रजे पल्टणें पुण्यासमीप आली . त्याचें पारिपत्य खातर्खा न जालें ' - दिमरा १ . ४० . २ यथास्थित .' बदोबस्त ही खातरखा आमचें स्वामी करितील - रा १ . १३२ . ०जमा - स्त्रे . १ खात्री ; विश्वास ; निशा ; संशय ; आशंका , संदेहनिवृत्ति . ( क्रि० करणें ). ' एवंच दादासाहेब खतरजमेशी जात नाहींत .' - भाव ८४ . २ हिंमत ' एक वेळ लढाई खातरजमेची द्यावी .' - ख ११ . ६०८४ . ३ गुमान ; हिशेब ; पर्वा . - वि . स्वस्थ . ' तुम्हीं खातर जमा असणें .' - रा १५ . २१ . ( फा . खातिरजमअ )
०जामीन   दार - पु . खातरीदार पहा .
०तसल्ली  स्त्री. समाधान . ' सर्वांची खातरतसल्ली होऊन जमाव जालच असेल .' - दिमरा १ . ३१ . ( अर . तसल्ली - समाधान )
०दारी  स्त्री. १ खात्री ; हमी ( माणुस , चिन्ह यांची ). २ विश्वास . निशा . ( फा . खातिरदारी )
०दास्त  स्त्री. खातरजमा , इच्छा .' त्यांची खातरदास्त पुरेल तेथें जावें .' - ख . ९ . ४९६५ .
०नशीन वि.  श्रुत . - खरे ७ . ३५६६ . ( फा . खातिर्निशीन )
०निशा   स्त्री , मनाचें समाधान ; संदेहनिवृत्ति . ' अशी माझी खातर निशा झाली .' - बाळ २ . १६ . ( फा . खाति . र्निशांन )

खातर

   खातर करणें
   प्रत्‍यय आणून देणें
   अनुभव दाखविणें, पटविणें
   आश्र्वासन देणें
   समाधान करणें.

Related Words

खातर   खातर पटणें   खातर्‍या   खातऱ्या   खिजगणती   खातेड   खातोंड   बखातर   खातोर   क्षीत   बदील   नाहीं काष्टाचा गुमान। गोवी भ्रमरा सुमन॥   खातीर   खिसगणती   खातरी   खातरा   किसगणती   गुमान   नांव   હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત   ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା   વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે   સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના   ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને   બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી   ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ   బొప్పాయిచెట్టు. అది ఒక   लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो   आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै   भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता   नागरिकता कुनै स्थान   ३।। कोटी      ۔۔۔۔۔۔۔۔   ۔گوڑ سنکرمن      0      00   ૦૦   ୦୦   000   ০০০   ૦૦૦   ୦୦୦   00000   ০০০০০   0000000   00000000000   00000000000000000   000 பில்லியன்   000 மனித ஆண்டுகள்   1                  1/16 ರೂಪಾಯಿ   1/20   1/3   ૧।।   10   १०   ১০   ੧੦   ૧૦   ୧୦   ൧൦   100   ۱٠٠   १००   ১০০   ੧੦੦   ૧૦૦   ୧୦୦   1000   १०००   ১০০০   ੧੦੦੦   ૧૦૦૦   ୧୦୦୦   10000   १००००   ১০০০০   ੧੦੦੦੦   ૧૦૦૦૦   ୧୦୦୦୦   100000   ۱٠٠٠٠٠   १०००००   ১০০০০০   ੧੦੦੦੦੦   ૧૦૦૦૦૦   1000000   १००००००   ১০০০০০০   ੧੦੦੦੦੦੦   ૧૦૦૦૦૦૦   ୧୦୦୦୦୦୦   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP