Dictionaries | References ख खिसा Script: Devanagari Meaning Related Words खिसा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 . v राख. 4 See खिस्सा. खिसा Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m A pocket. Fig. A partition. A mental reservation. खिसा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun कपड्यात पिशवीसारखा भाग असतो तो Ex. माझ्या खिशात आज दहाच रुपये आहेत ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmজেপ bdसिफि benপকেট gujખિસ્સું hinजेब kasچَنٛدٕ kokबोलस malകീശ mniꯐꯨꯔꯤꯠꯈꯥꯎ nepगोजी oriପକେଟ panਜੇਬ tamபாக்கெட் telజేబు urdجیب , پاکٹ , دامن , کیسا noun ज्यात खिशाच्या संकल्पनेला अमूर्त स्वरूप देणारे खिशाचे आलंकारिक प्रयोग Ex. हे नुकसान आमच्या कंपनीच्या खिशातूनच भरले जाईल. ONTOLOGY:वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:gujખિસ્સું kanಕಿಸೆ kasچَنٛدٕ , پاکٮ۪ٹ kokबोल्स oriଜେବ୍ panਜੇਬ खिसा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. कप्पा ; कसा ; अंगरख्यास पिशवीसारखा भाग असतो तो . ( ल .) पडदा ; कुड ; खण . गौण . अंतर्भुत गोष्ट अथवा बाब . ' हें माजघर एक दिसतें परंतु यांत तीन खिसें आहेत .' या मामलतेचे पोटीं चार खिसे आहेत .' ' त्या कामामधें खिसे पुष्कळ आहेत ' ( ल .) मनांत किंवा पोटांत ठेवलेली गोष्ट ; दाबून किंवा दडवून ठेविलेला मुद्दा ( सांगण्यांतील ). ( क्रि० राखणें ). ( फा . कीसा , सीसा ) ( वाप्र .) पु. बोलाचाली ; तंटा ; उपसर्ग ; त्रास . ' तनखेविषयींचा जाब बोलुन खिसा झाला .' - हौकै २ . ( व .) गत ; स्थिति , अवस्थ . खिस्सा पहा . ( अर . किस्सा )०कातरणें भामटेगिरी करणें ; लुबाडणें ; फसविणे .०गरम खुप पैसे मिळविणें . खिशांत टाकणें - लांबविणें ; चोरणें . खिशांतली गप - स्त्री . निव्वळ थाप .करणें खुप पैसे मिळविणें . खिशांत टाकणें - लांबविणें ; चोरणें . खिशांतली गप - स्त्री . निव्वळ थाप .०भरित वि. खिसा भरुन . ' वरी खिसेभरीत होन त्यांसि अर्पितसे .' अमृतध्रुव . १५ .०खोकल पु. भांडणतंटा ; बेजबाब वाद . ( खिसा + खोकला ) खिसा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 खिसा कातरणेंभामटेगिरी करणेंउचलेपणा करणेंलुबाडणें फसविणेंएखादा जिन्नस खिशातून लांबवणेंचोरणें.खिसा खोकला[खिसा=भांडण.] १. भांडण तंटाकज्जावादविवाद. २. उपसर्ग. Related Words खिसा खिसा भरणें दळणारीचा पसा, शिंप्याचा खिसा, सोनाराचा मासा जेब खिसा गरम करणें भरम भारी, खिसा खाली शिंप्याचा खिसा आणि दळणारणीचा पसा भरम भारी और खिसा खाली गोजी बोलस पुटः چَنٛدٕ జేబు सिफि জেপ ପକେଟ കീശ भपका भारी, खिसा खाली, मार खानेकी निशाणी পকেট ਜੇਬ ખિસ્સું pocket பாக்கெட் ಜೇಬು rathke's pouch बॉल्स वाखोरे खिसाभरित थोटूक रोजबरोज दळणारीचा पसा, सोनाराचा मासा, दरज्याचा कसा चाचपणे pouch खिस्त ऊर कातर चोर હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP