गवर्या जमा करण्यासाठी बनवलेले लहानसे घर
Ex. रामू भाकरी भाजण्यासाठी खोपटीमधून गवर्या आणायला गेला.
ONTOLOGY:
भौतिक स्थान (Physical Place) ➜ स्थान (Place) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)
SYNONYM:
खोपट खोपाट खोपाटी
Wordnet:
benঘুঁটের গাদা
hinगोइँठौरा
kokशेणी कोठार
malചാണകവറളിക്കട
tamஎருகிடங்கு
telపేడ
urdگوئینٹھورا