Dictionaries | References ख खोप Script: Devanagari See also: खोंप Meaning Related Words खोप कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 noun माती, तण, बी वापरून तयार केल्ले ल्हानशें घर Ex. राम खोपींत रावता HOLO MEMBER COLLECTION:झोंपडपट्टी HYPONYMY:खोंप ONTOLOGY:भौतिक स्थान (Physical Place) ➜ स्थान (Place) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:खोपूट खोपटीWordnet:asmজুপুৰী bdदेरा benঝোপড়ি gujઝૂંપડી hinझोपड़ी kasژھیہِ چھپٕر malകുടില് mniꯈꯥꯡꯄꯣꯛꯁꯪ nepकुटी oriଝୁମ୍ପୁଡ଼ି panਝੌਂਪੜੀ sanकुटीरः telగుడిసె urdجھونپڑی , جھگی , مڑئی , مڈھا , آشیانہ , جھگی جھونپڑی See : अड्डो खोप A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 of any epidemic; as देवीची-तापाची-गोवराची-खोकल्याची- खोप. v ये, चाल, चाल हो.khōpa or khōmpa f A cottage or hut: also a hovel or a little and mean house. 2 A covered bird's nest. खोप Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f खोपट f A brood, litter. The run of an epidemic.n -टी-डी f A hut, a hovel. खोप महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. केसांचा झुपका ; वेणीचा खोंपा . ' खोप वळुनिया कुरळी ' - कथा १ . १ . २९ . ( खोपा ) स्त्री. १ झोंपडी ; खोपटी ; माळ्यावाचुन बांधलेलें घर . ' नातरी आकाशाचें खोंपे । ' - ज्ञा . ९ . १०३ . २ पक्ष्यांचें घरटें ३ ( ल .) पोट ; उदर . ' असो यावरी सोमवंशी जगदरुपें । वसुदेव देवकीया खोंपे । विश्वदुरितदहनार्थ कृष्णरुपें । आदिनारायणें । ' - स्वानु ९ . १ . १७ . ४ ( ल .) दरी ; गुहा . ' सिंहखोपें केवि गजप्रवेश । ' - कथा ४ . १६ . १८६ . ५ पोकळी ; ढोली . ( प्रा . दे ; खुंपा - गवती झोपडी ; का . कोप्प - लहान गांग ; तामिळ , तुळू ; कोप्प = झोंपडी ; तें . कोप्प ; तुल० बोअर लोकांत झोपडीला कोपी म्हणतात ) स्त्री. १ वीण ; वेत . २ बिजवट ; खाण ; थळा ; ( सामा .) ३ एखाद्या सांथीचा भर , व्याप्ति वादा . ' देवीची - तापाची - गोंवराची - खोंवल्याची खोप .' ( क्रि० येणे ; चालणें ; चालु होणें ). ४ ( व .) पिढी . ५ ( व .) पशुंचा विण्याचा ( जननाचा ) मोसम (?) स्त्री. ( कु .) आघातानें झालेलां खोंच ; जखम ; खोक ; ( प्रा . खुप्प ) Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP