Dictionaries | References

गळ्यात धनुष्‍य घालणें

   
Script: Devanagari

गळ्यात धनुष्‍य घालणें

   पूर्वी शत्रूला जिंकल्‍यावर त्‍याचेच धनुष्‍य त्‍याच्या गळ्यात अडकवून ओढीत नेत याचवरून, पराभव करणें, पराजीत करणें
   युद्धांत जिंकणें. ‘घालुनि धनुष्‍य कंठी धरिला धरि गारुडी जसा अहिते।’-मोकर्ण १४.६७.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP