Dictionaries | References

घसटणें

   
Script: Devanagari

घसटणें

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   ; to graze. 2 To rub, scrub, scour. 3 To execute, perform, or do hastily, carelessly, imperfectly. Ex. न निवडतांच भाजी तसीच घसटली.

घसटणें

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
 v t   To rub against. To rub, scour. To do hastily, carelessly, imperfectly.

घसटणें

 उ.क्रि.  घांसणें १ चालतांना ( एखाद्या पदार्थांशीं , भिंतीशीं ) घांसून जाणें , घसवटणें ; घसटून किंवा चाटून जाणें ; ओरखडणें ; घांसणें . त्या भिंतीशीं त्याचें अंग घसटातांच वरची त्वचा निघाली . २ एकमेकांस कळण्याजोगा स्पर्श करून , खेटून जाणें . तो चांभार त्या ब्राह्मणास घसटून गेला . ३ घांसणें ; चोळणें ; चोळवटणें ; रगडाणें . ४ निष्काळजीपणानें , बेदरकारपणें , लाटालाटीनें एखादी गोष्ट , काम रेटून नेणें , दडपणें ; फारशी काळजी न घेतां ( काम ) करून टाकणें . न निवडतांच भाजी तशीच घसटली . [ घांसणें ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP