Dictionaries | References

घुगर्‍या

   
Script: Devanagari

घुगर्‍या

   एखाद्याच्या सटीच्या घुगर्‍या खाणें-घुगर्‍या खाल्‍लेल्‍या असणें
   सटीपूजनाच्या दिवशी इष्‍टमित्र मंडळीस आमंत्रण देऊन त्‍यांस पानसुपारी व घुगर्‍या देण्याचा रिवाज आहे
   तेव्हां ज्‍याच्या सटीपूजनास आपण हजर असतो तो आपल्‍यापेक्षां वयाने लहान असणारच. यावरून वयाने मोठा असणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP