Dictionaries | References

(घोड्याच्या) अनीना उचलणें

   
Script: Devanagari

(घोड्याच्या) अनीना उचलणें

   लढाईला निघणें, तयार होणें. ‘ असें एकदिलाचें भाषण ऐकतांच श्रीमंतानीं सांगितलें कीं, आतां घोड्याच्या अनीना उचला. त्यासमयीं पंधराशें स्वारांची मांड एकदांच उठली ! ’ - पेब ६५.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP