Dictionaries | References

बेलभंडार उचलणें

   
Script: Devanagari
See also:  बेलभंडार काढणें

बेलभंडार उचलणें

   देवावरचा बेल व भंडार उचलून शपथ घेणें. ( सामा.) शपथ, आणभाक घेणें. ‘ मराठे बेलभंडार उचलून एकदां बेफाम होऊन निघाले म्हणजे त्यांच्या हल्ल्यापुढें कोणाच्यानेंही टिकाव धरवत नसे ’ -पामो ४६९.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP