Dictionaries | References च चाटू Script: Devanagari See also: चाटु Meaning Related Words चाटू हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 adjective बातों से तंग करने वाला Ex. सूरज एक चाटू आदमी है । MODIFIES NOUN:व्यक्ति ONTOLOGY:गुणसूचक (Qualitative) ➜ विवरणात्मक (Descriptive) ➜ विशेषण (Adjective)Wordnet:asmচাটু bdबाखनायफ्लग्रा benচটুল gujદોઢડાહ્યું kanಮುಖಸ್ತುತಿ ಮಾಡುವವ kasچاپلوٗس malമുഖസ്തുതി പറയുന്ന panਚੱਟੂ tamமுகஸ்துதி செய்கிற telతియ్యగా మాట్లాడే urdچاٹو चाटू A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 cāṭū m A wooden ladle or spoon. 2 An oar. 3 A little water insect, like a large bug.That takes bribes. चाटू मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun मोहाची पुले ज्या भंड्यात कुजत ठेवतात त्याच्या तोंडावर ठेवण्यासाठी केलेले, शंकराच्या पिंडीसारखे, हंड्याच्या तोंडाच्या आकाराहून कमी आकाराचे, लाकडाचे भांडे Ex. त्याने चाटूत दारू ओतून घेतली See : लाचखाऊ चाटू महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. मोठया ढेंकणासारखा एक जलकीटक .वि. १ लांचखाऊ . २ मूठचेप्या दाव्या ; लांच देणारा . [ चाटणें ] पु. १ लांकडाची पळी ( स्वयंपाकाची ); डाव ; चमचा . जैसा चाटू क्षीरीआंत । - एभा १० . ४६७ . पुरुष चाटूकरूनि चरु चाटी । - यथादी १३ . ६२ . २ नाव चालवितांना पाणी तोडण्याचें हत्यार ; वल्हें . ३ मोहाचीं फुलें ज्या भांडयांत कुजत ठेवतात त्याच्या तोंडावर ठेवण्यासाठीं लांकडाचें केलेलें , शंकराच्या पिंडीसारखें हंडयाच्या तोंडाच्या आकाराहून कमी आकाराचें जें भांडें तें . - बदलापूर ३१० . [ प्रा . चट्टु ; पं . चट्टू ; हिं . चाटी ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP