Dictionaries | References च चुकी Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 चुकी A dictionary, Marathi and English | Marathi English | | A mistake, fault, error, blunder. 2 Punishment for a fault, inflicted by the schoolmaster. Rate this meaning Thank you! 👍 चुकी Aryabhushan School Dictionary | Marathi English | | f A mistake, fault. Punishment. Rate this meaning Thank you! 👍 चुकी मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | See : चूक Rate this meaning Thank you! 👍 चुकी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | स्त्री. १ चूक ; दोष ; अशुध्दता . २ अपराध . ३ अपराधाबद्दल शिक्षकानें केलेली शिक्षा . [ चूक ]०ची अर्जी स्त्री. पुरवणी अर्ज ; अधिक खुलासा करणारा अर्ज .०ठेवणें अक्रि . ( ल . ) दोष लावणें ; मागें सारणें , टाकणें . जे साहित्यातें वोजावी । अमृतातें चुकी ठेवी । गोडिसेंपणें । - ज्ञा १३ . ११५६ . Rate this meaning Thank you! 👍 चुकी मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | चुकी ठेवणें दोष लावणें नांवे ठेवणें. वरचढपणा करून कमीपणा आणणें कनिष्टपणा देणें. ‘जे साहित्याने वोजावी। अमृताने चुकी ठेवी।’ -ज्ञा १३.११५६. Related Words चुकी एका चुकी मागें, दुसरी लागे संशय म्हणजे चुकी चुकी मनुष्यापासून होती, शोधतांना कठीण पडती चुकी झाली तर हरकत नाहीं पण चुकारपणा करूं नये error fault mistake वाटेचा पाय आड वाटेस पडणें वाटेचें पाऊल आड वाटेस पडणें needful done डोक्यावर खापर फुटणें steps have already been taken कानास खडा लावून घेणें कानास खडी लावून घेणें एक करी अपराध, दुज्या लाविती बाध विश्वास मत शिरावर खापर फोडणें अरगलीय दुसर्याचे वेडेपणें, आपण चातुर्य शिकणें डोक्यावर खापर फोडणें सुदारक ग्रैंड स्लैम कोरड्या भिक्षेबरोबर ओली भिक्षा बरी ज़ोरदार चोरट्यासारखे होणें चूकवाक तमेंगलॉन्ग बास्केटबाल टीम रूहड़ कुसुरी सकृद्दर्शनीं अन्याव अन्यावो चुकीविषयी कोणी चाखून रांधलें नाहीं माफ करप मेनका गाँधी धूतपाया नपना पाणी सर्वास धुतें पण पाणी कोणीं धुवावें पदरांत घालणे पदरांत टाकणें पदरीं घालणे पदरीं टाकणें पोहणारा बुडतो, लिहिणारा चुकतो, शाहणा नडतो, खेळणारा पोळतो सूचना मंत्री आपल्या हातानें आपले कान थोडेच उपटले जातात कैरम शाल्वराज अणकार जो शिक्षा करूं पाहतो, तो कल्याण चिंततो दूध उघडें ठेवी, मांजराशीं बोल नाहीं चोरी केली सासरीं, बायको खजील झाली अंतरीं डबल्स डोईवर खापर फोडणें मेट्रिक टन पायाचे अंगठे मुखांत धरणें पदरांत घेणे पदरीं घेणे पदरीं माप घालणें आत्मप्रशंसक गतावधिक किरणा घर उन्हांत बांधणें सतहत्तर सद्गुरु वंचणे वचणे वाग्दत्ता अनपराध अशुध्द जौहर प्रथा झक मारणें फ़्रांसीसी नवीनीकरण खुसपट खुसपुट कुसूर अनौचित्य टिपटिप पूर्णाहुति चूक आहणा शौशिरये वांक तेज़ आहाणा समुचित अवाक्षर तृप्त बेलन फँसाना पळोवप अपराध उभारणें वेल्हाळ सांवर छोड़ना खिळा उंबर Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP