Dictionaries | References

जानव्यास लाजणें

   
Script: Devanagari

जानव्यास लाजणें

   जानवे सांभाळण्यासाठी तरी दुराचारकरणें
   धर्म राखणें
   आपल्‍या जातीचा, धर्माचा, वृत्तीचा मुलाहिजा ठेवणें
   आपल्‍या ज्ञातिधर्मास जाणणें व त्‍याकरितां अनाचारापासून निवृत्त होणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP