Dictionaries | References ज जीव तोडून करणें Script: Devanagari See also: जीव तोडून वागणें , जीव तोडून सांगणें Meaning Related Words जीव तोडून करणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 अतिशय श्रम घेऊन करणेंअगदी मनापासून एखादी गोष्ट करणें. वागणें, सांगणें वगैरे. अत्यंत काळजीपूर्वक काम करणें. ‘आपण जीव तोडून काळजीने वागतो तरीसुद्धां असा पाणउतारा.’-इंप ५१.मनापासून करणेंजीवास कष्ट सायास देऊन करणें. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP