Dictionaries | References

ठाकुर

   
Script: Devanagari
See also:  ठाकूर

ठाकुर

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 
 noun  नाइयों के लिए एक संबोधन   Ex. बच्चे का मुंडन कराने के लिए ठाकुर को बुलाया गया है ।
ONTOLOGY:
उपाधि (Title)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
benঠাকুর
gujઠાકુર
kanನಾವಲಿಗೆ
tamநாவிதன்
telమంగలి
urdٹھاکر
   See : ईश्वर

ठाकुर

  पु. देव ; देवाची मूर्ति ; ईश्वर . २ एका जंगली जातीचें नांव व तींतील व्यक्ति ( हे उत्तर कोंकणांत राहतात ). ३ रजपूत किंवा भिल्ल टोळीचा नाईक , पाटील , सरदार ( राजपुतान्यांत ); मालक . मनाची एक पदवी ; शूद्रांच्या कांहीं जातींचा उपाध्याय . [ ठाकणें ]
०द्वार   दारा - न . देऊळ ; देवघर ; गाभारा . ठाकुरकी ठाकुरी - स्त्री . ( राखणें किंवा राखून असणें या क्रियापदांसह ) पत ; नांव ; कीर्ति ; अब्रू ; लौकिक ; मान ; दर्जा ; वजन ( पुष्कळ नुकसान झालें तरी जो आपली कीर्ति चतुराईनें समाजांत कायम टिकवितो अशा माणसाला हा शब्द लावितात ); अल्प साधनांनीं संसार इ० खटल्याचा निर्वाह करण्याच्या प्रकारांनीं राखिली जी महत्त्वदिरूप पूर्वस्थिति ती . ठाकुरजी - पु . ( बैरागी ) देव ; मूर्ति . ठाकुरदास मांडून बसणें - डौल करणें ; ( शुध्दतेचें , पवित्रतेचें ) प्रस्थ माजविणें .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP