Dictionaries | References ठ ठाकूर Script: Devanagari See also: ठाकुर Meaning Related Words ठाकूर A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 . 2 A chief among certain castes of Rájpúts, Bhíls &c., a title or compellation of respect. 3 The Supreme God: also an idol or a god. 4 A family priest among certain tribes of Shúdras. ठाकूर Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m A tribe or an individual of it. ठाकूर महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. देव ; देवाची मूर्ति ; ईश्वर . २ एका जंगली जातीचें नांव व तींतील व्यक्ति ( हे उत्तर कोंकणांत राहतात ). ३ रजपूत किंवा भिल्ल टोळीचा नाईक , पाटील , सरदार ( राजपुतान्यांत ); मालक . मनाची एक पदवी ; शूद्रांच्या कांहीं जातींचा उपाध्याय . [ ठाकणें ]०द्वार दारा - न . देऊळ ; देवघर ; गाभारा . ठाकुरकी ठाकुरी - स्त्री . ( राखणें किंवा राखून असणें या क्रियापदांसह ) पत ; नांव ; कीर्ति ; अब्रू ; लौकिक ; मान ; दर्जा ; वजन ( पुष्कळ नुकसान झालें तरी जो आपली कीर्ति चतुराईनें समाजांत कायम टिकवितो अशा माणसाला हा शब्द लावितात ); अल्प साधनांनीं संसार इ० खटल्याचा निर्वाह करण्याच्या प्रकारांनीं राखिली जी महत्त्वदिरूप पूर्वस्थिति ती . ठाकुरजी - पु . ( बैरागी ) देव ; मूर्ति . ठाकुरदास मांडून बसणें - डौल करणें ; ( शुध्दतेचें , पवित्रतेचें ) प्रस्थ माजविणें . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP