Dictionaries | References

वहू

   
Script: Devanagari

वहू

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   An appellation for a daughter-in-law. Pr. वहू नाहली आणि वाफा शिंपला.

वहू

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  An appellation for a daughter-in-law.

वहू

  स्त्री. 
   वधू ; बायको ; नवरी .
   सून . [ सं . वधू ; प्रा . वहू ; गु . वहू ] म्ह० वहू नाहली आणि वाफा शिंपला .
०माय  स्त्री. ( लग्नांत ) नवरीची आई ; वधूमाता . अवधानकळा ते वरमाय । वक्तृत्वशक्ती ते वहुमाय । - मुआदि ४३ . ७५ .
०वर  न. नवरानवरी ( विशेषतः लग्नानंतर देवदर्शनास जातांना योजतात ); ओहर पहा . वहुवर बैसले पंगती । - वसा ५२ .
०वरजत्रा   भरणी भरणे स्त्रीन . लग्नानंतर कुलधर्माप्रमाणे जोडप्याने देवदर्शनास जाणे . वहुळ्या स्त्री . अव . ( ठाकूर ) लग्नांत रांजण भरणार्‍या बायका . - बदलापूर १४८ .

वहू

   वधू पहा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP