|
तबियत इ० पहा . स्त्री. १ प्रकृति ; शरीरप्रकृति ; शरीरस्वास्थ . २ मनाची प्रवृत्ति ; कल ; मर्जी ; लहर ; छंद . [ अर . तबीअत ] ( वाप्र . ) ०लागणे ( एखाद्या गोष्टीकडे ) मनाचा कल लागणे ; मर्जी असणे ; मन रमणे . - तीने चालणे , वागणे , असणे ( एखाद्याच्या ) मर्जीप्रमाणे वागणे , चालणे , असणे . - तीने चालणे , वागणे , असणे ( एखाद्या मनुष्याच्या , वस्तूच्या ) प्रकृतिमान , मगदूर इ० कडे लक्ष्य देऊन वागविणे , वापरणे इ० ०मादंगी स्त्री. आजार ; आजारीपण . तबियत मांदगीमुळे बसण्याउठण्याची शक्ती पहिल्याप्रमाणे नाही . - रा १२७ . [ तबियत + मांदगी = आजार ]
|