Dictionaries | References

मर्जी

   
Script: Devanagari

मर्जी

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 

मर्जी

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   the will or desire of: also to break or destroy the good pleasure, complacency, or satisfaction of. see under मोडणें v c. मर्जी राखणें or संभाळणें g. of o. To pre- serve or keep the favor and good graces of. मर्जी संपादणें g. of o. To acquire the favor of. मर्जींतून उतरणें To lose the good will or complacent regard of. मर्जीस उतरणें To meet the pleasure or complacency of; to go down with pleasantly; to suit, please, be liked.

मर्जी

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  pleasure, will. favour. disposition.
मर्जींतून उतरणें   lose the good-will or complacent regard of.
मर्जी राखणेंसंभाळणें   preserve or keep the favour and good graces of.
मर्जीस उतरणें   meet the pleasure or complacency of.

मर्जी

मर्जी

  स्त्री. 
   संमति ; इच्छा ; आवड ; पसंती . यजमानाचे मर्जीप्रमाणें वर्तावें .
   सुप्रसन्नता ; कृपा ; लोभ . आताशीं त्याजवर मर्जी आहे .
   स्वभाव ; तब्यत ; अंतःकरणवृत्ति त्या पुरुषाची मर्जी कठीण . [ अर . मर्झी ] म्ह० मर्जी देवाची मिथ्या धाव मनाची .
०खप्पा   बारीक होणें जात राहणें - नाखूष असणें ; आवडेनासा होणें . श्रीमंत स्वामींची बहुतच मर्जी बारीक जाली आहे . - रा १ . २२८ .
०जिंकणें   आपलासा करुन घेणें ; भीड , दरारा चेपणें ; भीति नाहींशी होणें ; ऊब जिंकणें पहा . मर्जीतून उतरणें , जाणें आवडेनासा होणें ; लोभ कृपा नाहींशीं होणें .
०बसणें   लोभ जडणें
०मोडणें   एखाद्यास अप्रिय असें कांहीं करणें ; मन मोडणें ; मर्जीविरुद्ध वागणें .
०राखणें   संभाळणें - एखाद्याची कृपा , लोभ टिकवणें ; नाखूष न होईल अशा तर्‍हेनें वागणें .
०संपादणें   कृपा , लोभ संपादणें . मर्जीस उतरणें आवडणें ; मनास येणें ; पसंत पडणें .
०अजूर   आर्जू - स्त्री . इच्छा . - दिमरा १ . २२२ .
०खेरीज   क्रिवि . आज्ञेबाहेर ; इच्छेबाहेर . आम्ही आजतागायत तुमच्या मर्जीखेरीज नाहीं . - दिमरा २ . १३४ .
०माफक   क्रिवि . मर्जीप्रमाणें ( करणें , होणें इ० ).
०मिजाज  स्त्री. प्रकृति ; तब्येत . नबाबाची मर्जीमिजाज विलक्षण जाली . - रा ३ . ४११ .
०मुबारक  स्त्री. शुभेच्छा . स्वामींचे मर्जी मुबारकेंत आल्यास मी विजयदुर्गाहून पुण्यास येईन . - ऐटी १ . ६७ .
०रक्षण  न. मर्जी , इच्छा , कृपा सांभाळणें .
०संपादन  न. कृपा , लोभ संपादन करणें .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP