Dictionaries | References त तल्लख Script: Devanagari See also: तल्लक Meaning Related Words तल्लख मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. चपळ , चलाख , झटपट काम करणारा ;वि. कडक , जहाल , तिखट . तल्लख मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : कुशाग्र तल्लख महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. १ शाप . एक शिवी . तलाख पहा . ही शिवी बायकांना लावतात . त्याच्या आईवर तलाख . २ घटस्फोट ; काडीमोड . ३ शपथ ; आणेगा ( क्रि० घालणे ; असणे ; सुटणे ; मोडणे ). [ अर . तलक ]वि. १ तिखट ; जहाल ; कडक ; तीक्ष्ण . २ चलाख आवेशयुक्त ; चपळ ; तांतडीने काम करणारा . ३ ( दारुकाम ) एकदम जळणारा ( तारा ). हवयांची दारु अंमळ मंद जळणारी व तारे तलख असावे लागतात . - अग्निक्रिडा ११ . ४ तामसी ; रागीट ; तापट . ५ करारी ; बाणेदार . [ फा . तल्ख ] स्त्री. शाप ; शपथ ; धमकावणी . तल्लाख पहा . फत्तेसिंगमानी यांर्णी तल्लख लिहून पाठविली । अशी लढाई करा म्हणावे मागे मोहरे नाही जाहली । - अफला ४४ . Related Words तल्लख लिहितां पुसतां, चारी दप्तरा चलयेतां आवेशी चणच चरचीक चंचिबाग चंचिबाज चंचुबाग हिंगाचा खडा तल्लक खावरारिडवरा चंडप्रचंड चटपटया चलाक नाकावर निंबूं ठरत नाहीं तपळ दहाट चलाख बिचबा चटपटी चप्पू नाकावर माशी बसूं न देणें तापड खंदा खपती चंच जाज्वल चपळ चरमरीत तपीळ तलक तापट खुटखुट कलमा कलम्हा जाज्वल्य चणचणीत मर्दणें चंचल बिचवा चपल sharp कट्टा बाट घृत चाल धार હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP