Dictionaries | References त तहा Script: Devanagari See also: तहां Meaning Related Words तहा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 At that place. Used only in official papers and before the designation of certain public officers and shop-keepers or trades people. as तहा पाटील, तहा चौघुला, तहा तेली, तहा वाणी. तहा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 क्रि.वि. १ तेथे ; त्या ठिकाणी . तहा त्याने दाराशी अहंकाराना झाड हता . - मसाप २ . १ . ३१ . ह्या शब्दाचा उपयोग फक्त सरकारी कागदपत्रांतून व वरिष्ठ अधिकारी कनिष्ठ अधिकार्याच्या हुद्यापूर्वी किंवा तेली , वाणी इ० व्यापार्यांच्या नावांपूर्वी करतात . उदा० तहा पाटील ; तहाचौगुला ; तहातेली ; तहावाणी इ० . २ ( कातवडी . ठाणे ) तेव्हा ; मग ; नंतर . तहाराजा काय बोले . - मसाप २ . १ . ३१ . [ हिं . ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP