Dictionaries | References त ताटी Script: Devanagari Meaning Related Words ताटी A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 . ताटी Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f A light frame of bamboos. A bier. A row.ताटी कापणें To decamp or run off roguishly. ताटी मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. कुंपण , दार ( कुडा , गवत , पाने इ .). ताटी मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun बांबूच्या कामट्यांना गवत, पाने लावून तयार केलेले झोपडीचे दार Ex. रागावलेले ज्ञानदेव ताटी लावून घरात एकटेच बसून राहिले noun कामट्यांच्या चौकटीस गवत, पाने इत्यादी बांधून दार, खिडकी, कुंपण, भिंत इत्यादिकांस लावण्यासाठी केलेले आच्छादन Ex. दारावरील ताटी बाजूला करून त्याने झोपडीत प्रवेश केला. MERO STUFF OBJECT:वनस्पती ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:gujટાટ hinठाट kanಬಿದಿರಿನ ತಟ್ಟಿ oriତାଟି telకర్టన్ urdٹھاٹھ , ٹٹر , ٹاٹر See : तिरडी ताटी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. ( व .) चाटीं पहा . कापडाचा किरकोळ व्यापार करणारा . ' ताट्याच्या पालामंदी । उभी मायबाई कोण । रुपयाचा जरीखण । फाडला एकलीनं । ' - वलों . २५ . ( चाटी ) स्त्री. १ मूर्च्छा , विषयव्याले मिठी । दिधलीया नुठी ताटी । माज्ञा १२ . २ . २ समाधि . [ ताठ ] स्त्री. १ कामट्यांच्या चौकटीस गवत , पाने इ० बाधून ( दार , खिडकी , कुंपण , भिंत इ० कांस लावण्यासाठी ) केलेले आच्छादन ; आवरण ; झडप . चिंता , क्रोध मागे सारा । ताटी उघडा ज्ञानेश्वरा । - मुक्ताबाईकृत ताटीचे अभंग . २ मखराची शोभिवंत चौकट . मखर पहा . ३ तिरडी . ४ खाली काठ्या बांधून तिरडीप्रमाणे केलेले ( पळसाची पाने इ० कांचे ) लांबट ओझे . ५ ( फुलझाडांचा ) ताटवा ; वाफा ; मंडप . लावण्यवेलीची ताटी लागली । की श्रृंघाराची वांठीव पाहलैली । - शिशु ५९७ . ६ कुंपण ; वई ( शेर इ० शब्दास जोडून उपयोग ). ताट पहा . जयाते अभ्यासाची घरटी । यमनियमांची ताटी । जे मनात सदा मुठी । धरुनि आहाती । - ज्ञा २ . ३११ . ७ ( पेरुची या शब्दाबरोबर उपयोग . उदा० पेरुची ताटी ) पेरुच्या झाडांची ओळ ; रांग . [ का तट्टी = बांबूची चौकट , मखर ; तुल० सं . तट ] ( वाप्र . )०कापणे १ हातावर तुरी देणे ; पोबारा करणे ; गुपचूप पळ काढणे ; पसार होणे . २ अव्हेर करणे ; अंतर देणे . - राको . ताटी मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ताटी कापणेंहातावर तुरी देणेंपोबारा करणेंगुपचुप पळ काढणेंपसार होणें.अव्हेर करणेंअंतर देणें. Related Words ताटी ताटी कापून जाणें wattle उडाऊ रुप्याचे ताटी जेवतो, शेवटी बंदिशाळेत जातो (मरतो) सलदें झडपी झडपें किरडी सळदें दडग तिरवड तकटे निहट तट्टी झांझी मठाटी मठाडी ताटुक ताठी (सौख्याची) गंगा वाहवणें (सौख्याची) गंगा वाहाणें सलद ताटवा कवाडी ओकटें झडपा थाटी तिकटी तिरढी बंधाटी दडणे कवाड तिरडी वटी छपर मखर कारलें किरीट वटिका शव झडप डाली ताट सांपड झांज छप्पर थाट घरटी હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP